Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : पावसाच्या धास्तीने कांदा बाजारात आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : पावसाच्या धास्तीने कांदा बाजारात आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bazaar Bhav: Onion market arrivals increased due to fear of rain; Read what is the price being obtained | Kanda Bajar Bhav : पावसाच्या धास्तीने कांदा बाजारात आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : पावसाच्या धास्तीने कांदा बाजारात आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,३५,६४४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२०६ क्विंटल चिंचवड, २३१४१ क्विंटल लाल, १५८४९ क्विंटल लोकल, ६९५८० क्विंटल उन्हाळ, २२४० क्विंटल पांढरा, ४२४ क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ५५६ क्विंटल नं.३ कांदा वाणांचा समावेश होता. 

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,३५,६४४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२०६ क्विंटल चिंचवड, २३१४१ क्विंटल लाल, १५८४९ क्विंटल लोकल, ६९५८० क्विंटल उन्हाळ, २२४० क्विंटल पांढरा, ४२४ क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ५५६ क्विंटल नं.३ कांदा वाणांचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

सध्या सर्वत्र अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असून शेतकरीकांदा साठवणूक करण्याच्या धावपळीत आहे. तर ज्यांच्या कडे साठवणुकीची व्यवस्था नाही ते शेतकरीकांदा विक्री साठी बाजार दाखल झाल्याने राज्याच्या विविध बाजारात आवक वाढलेली दिसून येत आहे.

राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,३५,६४४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२०६ क्विंटल चिंचवड, २३१४१ क्विंटल लाल, १५८४९ क्विंटल लोकल, ६९५८० क्विंटल उन्हाळ, २२४० क्विंटल पांढरा, ४२४ क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ५५६ क्विंटल नं.३ कांदा वाणांचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. तर चांदवड येथे ९५०, कळवण येथे ११००, रामटेक येथे १४००, सिन्नर येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच लाल कांद्याला आज सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ७००, नागपूर येथे कमीत कमी ८०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. 

जुन्नर बाजारात आज चिंचवड वाणाच्या कांद्याला कमीत कमी २०० तर सरासरी ९५०, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला कमीत कमी ६०० तर सरासरी १०५०, लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे कमीत कमी ४०० तर सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/05/2025
कोल्हापूर---क्विंटल481150016001000
अकोला---क्विंटल29040013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6810300700500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल954480015001150
खेड-चाकण---क्विंटल10080012001000
सातारा---क्विंटल57350014001000
जुन्नरचिंचवडक्विंटल12062001450950
सोलापूरलालक्विंटल209011001600700
नागपूरलालक्विंटल224080012001100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल34174001400900
पुणेलोकलक्विंटल114484001500950
पुणे- खडकीलोकलक्विंटल206001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल127001200950
पुणे-मोशीलोकलक्विंटल7545001200850
इस्लामपूरलोकलक्विंटल50150025002000
मंगळवेढालोकलक्विंटल1221001000700
कामठीलोकलक्विंटल26110015001300
शेवगावनं. १क्विंटल42490012501000
शेवगावनं. २क्विंटल520500800600
शेवगावनं. ३क्विंटल556150400250
नागपूरपांढराक्विंटल224060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल70001001326950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10002001038850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050014901100
सिन्नरउन्हाळीक्विंटल242020012311000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल11032001200920
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल26261001400800
कळवणउन्हाळीक्विंटल895040018001100
चांदवडउन्हाळीक्विंटल102003001430950
मनमाडउन्हाळीक्विंटल350040013601000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2125050017111150
भुसावळउन्हाळीक्विंटल2570012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल121490016411225
रामटेकउन्हाळीक्विंटल32130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल576010013751175

हेही वाचा :  शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा

Web Title: Kanda Bazaar Bhav: Onion market arrivals increased due to fear of rain; Read what is the price being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.