Join us

Kanda Bajar Bhav : 'पिंपळगाव बसवंत'ला उन्हाळ कांदा दरात सौम्य वाढ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:41 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०५) रोजी एकूण क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १८१३ क्विंटल चिंचवड, १५९८२ क्विंटल लाल, ९१६९ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.०१, ०३ क्विंटल नं.०२, २८०० क्विंटल पांढरा, १,२७,९६६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  

राज्यात आज गुरुवार (दि.०५) रोजी एकूण क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १८१३ क्विंटल चिंचवड, १५९८२ क्विंटल लाल, ९१६९ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.०१, ०३ क्विंटल नं.०२, २८०० क्विंटल पांढरा, १,२७,९६६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच धुळे येथे ८३०, जळगाव येथे ९७५, नागपूर येथे १६००, इंदापुर येथे ७०० हिंगणा येथे १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी २०० ते सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ६५० ते सरासरी १५५० रुपयांचा दर मिळाला. तसेच लासलगाव येथे १४५१, कळवण येथे ११५१, सिन्नर येथे १२००, जुन्नर-ओतूर येथे १४००,  भुसावळ येथे ११००, लोनंद येथे ९५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय चिंचवड कांद्याला जुन्नर येथे १२००, पुणे येथे लोकल वाणाच्या कांद्याला १०५०, कल्याण येथे नं.०१ कांद्यास १५०० तर नं.०२ कांद्यास ९००, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला १४०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/06/2025
कोल्हापूर---क्विंटल234850019001200
अकोला---क्विंटल36050016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39902001000600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल742580017001250
खेड-चाकण---क्विंटल20080014001200
विटा---क्विंटल3050012001150
सातारा---क्विंटल24470015001100
जुन्नरचिंचवडक्विंटल181330018001200
सोलापूरलालक्विंटल1099610022001000
धुळेलालक्विंटल1835200980830
जळगावलालक्विंटल8163501527975
नागपूरलालक्विंटल2000100018001600
इंदापूरलालक्विंटल3332002000700
हिंगणालालक्विंटल2160020001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल124750017001100
पुणेलोकलक्विंटल664040017001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल16100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल9414001400900
वडगाव पेठलोकलक्विंटल200100014001300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल352001300800
मंगळवेढालोकलक्विंटल7434020001450
कामठीलोकलक्विंटल12110015001300
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल280080016001400
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल2600420017001100
येवलाउन्हाळीक्विंटल550010015251100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30010114011151
लासलगावउन्हाळीक्विंटल1445865121011451
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल800050017651170
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल7656100018501400
सिन्नरउन्हाळीक्विंटल103210013901200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल22810015251200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल37861001700800
कळवणउन्हाळीक्विंटल1490040018501151
चांदवडउन्हाळीक्विंटल610037019701410
मनमाडउन्हाळीक्विंटल250020018011300
लोणंदउन्हाळीक्विंटल7354001500950
सटाणाउन्हाळीक्विंटल865015018301270
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2200065025121550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल75170014501250
भुसावळउन्हाळीक्विंटल3190012001100
रामटेकउन्हाळीक्विंटल35120015001400
देवळाउन्हाळीक्विंटल530015016251400
टॅग्स :बाजारकांदाशेतकरीनाशिकशेतीशेती क्षेत्रसोलापूरपुणेमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती