Join us

Kanda Bajar Bhav : चिंचवड, लाल, उन्हाळ कोण खातंय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:12 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज शुक्रवार (दि.२३) रोजी एकूण १,६३,३०८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९५५८ क्विंटल चिंचवड, १०५१८ क्विंटल लाल, ९८६५ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं. ०१ तर १,१७,०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज शुक्रवार (दि.२३) रोजी एकूण १,६३,३०८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९५५८ क्विंटल चिंचवड, १०५१८ क्विंटल लाल, ९८६५ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं. ०१ तर १,१७,०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ४५० तर सरासरी १२५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच साक्री येथे ८००, लासलगाव येथे ११५०, मालेगाव-मुंगसे येथे ८००, मनमाड येथे ११००, सिन्नर येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. तसेच अकळूज येथे ९००, जळगाव येथे ६६२, धाराशिव येथे १३५०, पाथर्डी येथे ८०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

यासोबतच जुन्नर-आळेफाटा येथे आवक झालेल्या चिंचवड वाणाच्या कांद्याला कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे येथे लोकल वाणाच्या कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ९५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर    

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2025
कोल्हापूर---क्विंटल453550016001000
अकोला---क्विंटल41050014001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल509120015001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल924070015001100
खेड-चाकण---क्विंटल10080014001200
दौंड-केडगाव---क्विंटल150210014001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9558100016101200
अकलुजलालक्विंटल2382001500900
सोलापूरलालक्विंटल92121001750950
जळगावलालक्विंटल8723121027662
धाराशिवलालक्विंटल20120015001350
पाथर्डीलालक्विंटल1762001300800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल25215001300900
पुणेलोकलक्विंटल80794001500950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल5654001200800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल110050012651050
मंगळवेढालोकलक्विंटल7430015001010
कामठीलोकलक्विंटल39110015001300
कल्याणनं. १क्विंटल3150017001600
येवलाउन्हाळीक्विंटल45001011325800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल35001001430950
लासलगावउन्हाळीक्विंटल950050016011150
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल300050013801100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल550050015101150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल95001501301800
सिन्नरउन्हाळीक्विंटल252420012691000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल5521001251810
कळवणउन्हाळीक्विंटल645030015001075
पैठणउन्हाळीक्विंटल18142001290900
संगमनेरउन्हाळीक्विंटल68051511655903
मनमाडउन्हाळीक्विंटल250040014501100
सटाणाउन्हाळीक्विंटल784015014151020
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2750045019911250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल18916501238950
पारनेरउन्हाळीक्विंटल318020017001150
साक्रीउन्हाळीक्विंटल135603001005800
भुसावळउन्हाळीक्विंटल39100012001100
दिंडोरीउन्हाळीक्विंटल156365018001300
देवळाउन्हाळीक्विंटल535010013651180

हेही वाचा : पडीक जमिनीवर औषधी वृक्षांची लागवड करून शेतीला लावा आर्थिक हातभार सोबत अनुदानही मिळणार

टॅग्स :बाजारकांदाशेतकरीमार्केट यार्डपुणेनाशिकसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती