Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यापासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यापासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajarbhav See onion market prices from Solapur district to Nashik district see details | Kanda Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यापासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यापासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील सोलापूर पासून ते नाशिक पर्यंत कांदा भाव कसे आहेत, हे पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील सोलापूर पासून ते नाशिक पर्यंत कांदा भाव कसे आहेत, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : महत्त्वाच्या बाजारपेठा असलेल्या सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये (Solapur Kanda Market) दिलासा मिळू लागला आहे. आज सोलापूर जिल्ह्यात (Lal Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 551 तर सरासरी 1600 रुपये दर मिळाला. 

आज 11 जून रोजीचे बाजारभाव पाहिले असता उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda market) कळवण बाजारात सरासरी 2400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1550 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, देवळा बाजारात 1600 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला धुळे बाजारात 1100 रुपये आणि नागपूर बाजार सोळाशे रुपये दर मिळाला.

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला (Local kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1250 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत बाजारात कमीत कमी 300 रुपये, तर सरासरी 1400 रुपये आणि मंगळवेढा बाजारात सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला. नागपुरात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला.

आज कुठे काय भाव मिळाला? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/06/2025
अकलुज---क्विंटल22920023001200
कोल्हापूर---क्विंटल288350021001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल182750015001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल660140018001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8176100020001500
खेड-चाकण---क्विंटल50080018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल82830021001300
कराडहालवाक्विंटल15050018001800
सोलापूरलालक्विंटल1340710026001150
धुळेलालक्विंटल47230012801100
नागपूरलालक्विंटल1680100018001600
हिंगणालालक्विंटल1150015001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34460022001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल196750023001400
पुणेलोकलक्विंटल756150020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल980015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15100014001200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल2130020001400
मंगळवेढालोकलक्विंटल9910018001200
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
कल्याणनं. २क्विंटल3120014001300
नागपूरपांढराक्विंटल168080016001400
येवलाउन्हाळीक्विंटल600020017411200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300020016751250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000027017561000
कळवणउन्हाळीक्विंटल820040024012401
मनमाडउन्हाळीक्विंटल180020018011500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2600054024761550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल234080016001340
भुसावळउन्हाळीक्विंटल13100015001200
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल146735018001300
देवळाउन्हाळीक्विंटल736010019001600

Web Title: Kanda Bajarbhav See onion market prices from Solapur district to Nashik district see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.