Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात तेजी

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात तेजी

Kanda Bajar Bhav : The price of onions has increased in this market committee in Ahilyanagar district | Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात तेजी

Kanda Bajar Bhav : अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत गावरान कांद्याच्या दरात तेजी

Kanda Bajar Bhav गुरुवार दि. १९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेप्ती उप बाजार समितीत कांद्याची लिलावासाठी एकूण ५१,१८५ गोण्यांची आवक झाली होती.

Kanda Bajar Bhav गुरुवार दि. १९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेप्ती उप बाजार समितीत कांद्याची लिलावासाठी एकूण ५१,१८५ गोण्यांची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यामध्ये जवळपास सर्वत्र खरिपाच्या पेरण्या सुरु असून कांदा पट्टा असलेल्या नगर, नाशिक जिल्ह्यात काही अंशी शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे रोपवाटिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

तसेच चाळीमध्ये साठवलेला कांदा देखील काही शेतकरी बाजाराचा अंदाज घेत बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाताना दिसून येत आहे.

दरम्यान गुरुवार दि. १९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेप्ती उप बाजार समितीत कांद्याची लिलावासाठी एकूण ५१,१८५ गोण्यांची आवक झाली होती.

त्यामध्ये नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतिच्या गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.

कसा मिळाला भाव?
प्रथम प्रतिला १६०० ते २०००
द्वितीय प्रतिला १२०० ते १६००
तृतीय प्रतिला ५५० ते १२००
चतुर्थ प्रतिला २०० ते ५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

अधिक वाचा: फळपीक विम्यासाठी अर्ज करताय? ह्या दोन गोष्टी करा नाहीतर अर्ज होऊ शकतो रद्द

Web Title: Kanda Bajar Bhav : The price of onions has increased in this market committee in Ahilyanagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.