Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

Kanda Bajar Bhav : Pune to Nashik read where is getting the highest price of onion | Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

Kanda Bajar Bhav : पुणे ते नाशिक वाचा कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी व सरासरी असा दर मिळाला. तर सिन्नर-नायगाव येथे २१००, मनमाड येथे २१००, भुसावळ येथे २२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत येथे आवक पोळ कांद्याला आज कमीत कमी ६०० तर सरासरी २१५० रुपयांचा दर मिळाला. तर देवळा येथे सर्वाधिक आवक झालेल्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० तर सरासरी २२०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी १३०० तर सरासरी १९०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच सांगली -फळे भाजीपाला येथे १८५०, पुणे-पिंपरी येथे १४००, पुणे-मोशी येथे १७५० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

06/03/2025
कोल्हापूर---क्विंटल5156100027001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल451350023001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल605150022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9661120026001900
खेड-चाकण---क्विंटल250200025002200
सातारा---क्विंटल306100025001750
येवलालालक्विंटल700055023012051
सिन्नर - नायगावलालक्विंटल31050023462100
मनमाडलालक्विंटल350050023002100
भुसावळलालक्विंटल15200025002200
देवळालालक्विंटल215080024002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3466100027001850
पुणेलोकलक्विंटल17048130025001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल690019001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल890100025001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1235060026532150
मनमाडउन्हाळीक्विंटल20090022512050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1125150025762200
देवळाउन्हाळीक्विंटल134070023852200

Web Title: Kanda Bajar Bhav : Pune to Nashik read where is getting the highest price of onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.