Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : बाजारात कांद्याची आवक झाली कमी; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : बाजारात कांद्याची आवक झाली कमी; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav: Inflow of onion in the market has decreased; Read what rates are available | Kanda Bajar Bhav : बाजारात कांद्याची आवक झाली कमी; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : बाजारात कांद्याची आवक झाली कमी; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण ७९,४४१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २१४७६ क्विंटल लाल, १९२०३ क्विंटल लोकल, १६४० क्विंटल पांढरा, १६६२५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण ७९,४४१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २१४७६ क्विंटल लाल, १९२०३ क्विंटल लोकल, १६४० क्विंटल पांढरा, १६६२५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण ७९,४४१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २१४७६ क्विंटल लाल, १९२०३ क्विंटल लोकल, १६४० क्विंटल पांढरा, १६६२५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी २२०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. तसेच धुळे येथे २२००, नागपूर येथे २४५०, कळवण येथे २३५०, देवळा येथे २४०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

बाजारात लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे येथे कमीत कमी १४०० तर सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. तसेच जालना येथे १७००, सांगली-फळे भाजीपाला बाजारात २०००,  कर्जत (अहिल्यानगर) येथे १५०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत या एकाच बाजारात १६६२५ क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्याला आज कमीत कमी ५०० व सरासरी २२५० असा दर मिळाला. तर नागपूर या एकाच बाजारात आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी १२०० व सरासरी २४०० रुपयांचा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2025
कोल्हापूर---क्विंटल4596100030001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल341350023001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12288120028002000
खेड-चाकण---क्विंटल200200027002400
येवलालालक्विंटल800050024352200
येवला -आंदरसूललालक्विंटल2000100024752275
धुळेलालक्विंटल23151024002200
नागपूरलालक्विंटल2000140028002450
सिन्नर - नायगावलालक्विंटल48250024952300
कळवणलालक्विंटल4150137526152350
मनमाडलालक्विंटल250040028292300
भुसावळलालक्विंटल13150020001800
देवळालालक्विंटल210075025852400
जालनालोकलक्विंटल8250030001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3167120028002000
पुणेलोकलक्विंटल13000140026002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2680021001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल60550023001400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100220025002300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल9270022001500
वाईलोकलक्विंटल16150025002000
मंगळवेढालोकलक्विंटल11530025002300
नागपूरपांढराक्विंटल1640120028002400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1662550026002250

हेही वाचा :  कांदा उत्पादकांच्या एकजुटीला यश; माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांनी धरली प्रगत शेतीतून परराज्यातील बाजारांची वाट

Web Title: Kanda Bajar Bhav: Inflow of onion in the market has decreased; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.