Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव

विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव

In which market of Vidarbha and Marathwada is Tur getting the highest price? Read today's market price | विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव

विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

तुर बाजारात आज लाल तुरीची सर्वाधिक आवक अमरावती येथे तर त्यापाठोपाठ नागपूर, अकोला आणि जालना येथे होती. तसेच पांढऱ्या तुरीची आवक जालना बाजारात सर्वाधिक बघावयास मिळाली. 

लाल तुरीला अमरावती येथे कमीत कमी ८००० तर सरासरी ८१८७ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकोला येथे ८३९५, नागपूर येथे ८१९०, जालना येथे ८३०२, धुळे येथे ६६९५, अमळनेर येथे ७३२५, मेहकर येथे ७७००, निलंगा येथे ८१०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या जालना जिल्हा बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ८४८० रुपयांचा दर मिळाला. तसेच माजलगाव येथे ८१००, करमाळा येथे ८२००, छत्रपती संभाजीनगर येथे ८०४५, औराद शहाजानी येथे ८२७०, तुळजापूर येथे ७५००, परांडा येथे ७८५०, परतूर येथे ७७०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय गज्जर तुरीला हिंगोली येथे कमीत कमी ७३०० तर सरासरी ८१००, काळ्या तुरीला जालना येथे कमीत कमी ७५०० तर सरासरी ८१००, लोकल तुरीला काटोल येथे ६९०० तर सरासरी ७४५०, कारंजा येथे कमीत कमी ७०४० तर सरासरी ८१५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तुर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/02/2026
दोंडाईचा---क्विंटल232614173007100
राहूरी -वांबोरी---क्विंटल45760079007857
पैठण---क्विंटल34706079707811
सिल्लोड---क्विंटल15760078007800
कारंजा---क्विंटल2900704081508150
मानोरा---क्विंटल28800080758031
वडवणी---क्विंटल13560177007500
हिंगोलीगज्जरक्विंटल615730082008100
जालनाकाळीक्विंटल21750083508100
सोलापूरलालक्विंटल3800080008000
जालनालालक्विंटल975600083028302
अकोलालालक्विंटल2092700085158395
अमरावतीलालक्विंटल7152800083758187
धुळेलालक्विंटल123590075906695
जळगावलालक्विंटल86515079007500
जळगाव - मसावतलालक्विंटल31710076007450
यवतमाळलालक्विंटल381817081708170
मालेगावलालक्विंटल110400072257100
नागपूरलालक्विंटल5552750082548190
अमळनेरलालक्विंटल200710073257325
सावनेरलालक्विंटल955700180358035
परतूरलालक्विंटल30769179507741
मेहकरलालक्विंटल540730079907700
नांदगावलालक्विंटल136307676807550
निलंगालालक्विंटल149800082008100
औराद शहाजानीलालक्विंटल117800085518275
हादगाव-तामसालालक्विंटल50740077007500
लोहालालक्विंटल31800081008085
तुळजापूरलालक्विंटल45700079007500
सेनगावलालक्विंटल61750079007800
उमरखेड-डांकीलालक्विंटल120630065006400
बाभुळगावलालक्विंटल420760183408151
राजूरालालक्विंटल10757575907585
आष्टी (वर्धा)लालक्विंटल125700079057500
सिंदीलालक्विंटल35705579907660
देवळालालक्विंटल1720072007200
दुधणीलालक्विंटल922650087908320
अहमहपूरलोकलक्विंटल305300079997505
काटोललोकलक्विंटल435690078507450
जालनापांढराक्विंटल5029600084808480
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल211600080908045
माजलगावपांढराक्विंटल583801082518100
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल16780079007800
करमाळापांढराक्विंटल280750083998200
परतूरपांढराक्विंटल20750079517700
देउळगाव राजापांढराक्विंटल30700177007500
औराद शहाजानीपांढराक्विंटल181800085418270
परांडापांढराक्विंटल5700079007850
तुळजापूरपांढराक्विंटल40700079007500

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : तुर दर: विदर्भ, मराठवाड़ा में कहाँ मिल रहे हैं सबसे ज़्यादा दाम?

Web Summary : महाराष्ट्र में तुर की आवक 31,490 क्विंटल रही। लाल तुर की आवक अमरावती में सबसे ज़्यादा, जालना में सफेद तुर की। अमरावती में लाल तुर ₹8,187/क्विंटल, जालना में सफेद तुर ₹8,480 बिकी। हिंगोली में गज्जर तुर ₹8,100 और जालना में काली तुर ₹8,100 में बिकी।

Web Title : Tur Rate: Find the Highest Market Prices in Vidarbha, Marathwada

Web Summary : Tur arrivals in Maharashtra reached 31,490 quintals. Amravati leads in red tur arrivals, Jalna in white. Red tur fetched ₹8,187/quintal in Amravati, white ₹8,480 in Jalna. Hingoli saw ₹8,100 for Gajjar tur; Jalna, ₹8,100 for black tur.