Lokmat Agro >बाजारहाट > मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

Green Peas got the highest price in the Manchar Bajar Samiti; How did the price per kg get determined? | मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

green vatana bajar bhav मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

रविवारी बाजार समितीत एकूण १२,२४६ डाग इतकी आवक झाली असून, वाटाण्याला १४० रुपये प्रति किलो आणि गवारीला १२० रुपये प्रति किलो असा चढा भाव मिळाला आहे.

बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, आवक घटल्याने शेतमालाच्या किमतीत वाढ झाली आहे. वाटाण्याला १० किलोला ५२० ते १,४०० रुपये, तर गवारीला ६५० ते १,२०० रुपये भाव मिळाला.

शेतमाल (कंसात आवक डागमध्ये)
कारले (३०१): १८५-३५० रुपये
घेवडा (१३४): २४५-४७० रुपये
चवळी (२४७): २५०-४७० रुपये
ढोबळी मिरची (१०३): २८५-५५१ रुपये
भेंडी (२९५): २७०-५२० रुपये
फ्लॉवर (४,१३०): ११५-२२० रुपये
कोबी (१,२६४): ६०-१०० रुपये
टोमॅटो (१३७): २१५-४०० रुपये
पापडी (३३८): ४५०-६८० रुपये
वालवड (११५): ४००-६०० रुपये

उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले की, कमी आवक आणि मागणीमुळे शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा: Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी

Web Title: Green Peas got the highest price in the Manchar Bajar Samiti; How did the price per kg get determined?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.