Join us

पुणे, सोलापूर ते नाशिक, धुळे; जाणून घ्या आजच्या बाजारभाव मध्ये कुठे मिळतोय सर्वाधिक कांदा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:52 IST

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१९) रोजी एकूण १५८५०४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात २४८८ क्विंटल चिंचवड, १२२५३ क्विंटल लाल, १२०८७ क्विंटल लोकल, ११७६२८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav).

राज्यात आज गुरुवार (दि.१९) रोजी एकूण १५८५०४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात २४८८ क्विंटल चिंचवड, १२२५३ क्विंटल लाल, १२०८७ क्विंटल लोकल, ११७६२८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ४०० तर सरासरी १५५० रुपयांचा दर मिळाला. तसेच कळवण येथे १४११, मालेगाव-मुंगसे येथे ९५०, चांदवड येथे १४२०, साक्री येथे १४००, नामपूर येथे १५००, जुन्नर-ओतूर येथे १८००, अकोले येथे १८०१ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ८७०, धाराशिव येथे १४००, हिंगणा येथे १६६६ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणेबाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे-खडकी येथे ११००, पुणे-मांजरी येथे ८००, पुणे-पिंपरी येथे १७००, पुणे-मोशी येथे १०५०,  चाळीसगाव-नागदरोड येथे १२००, मलकापुर येथे ८००, मंगळवेढा येथे ११०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. याशिवाय जुन्नर बाजारात आवक झालेल्या चिंचवड वाणाच्या कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी १००१ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

राज्याच्या इतर काही प्रमुख बाजारात आवक झालेल्या कांद्याला आज कोल्हापूर येथे १२००, अकोला येथे १४००, छत्रपती संभाजीनगर येथे ७५०, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे १५००, खेड-चाकण येथे १४००, सातारा येथे १५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/06/2025
कोल्हापूर---क्विंटल276050021001200
अकोला---क्विंटल39960020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41091001400750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6340100020001500
खेड-चाकण---क्विंटल100100015001400
सातारा---क्विंटल340100020001500
जुन्नरचिंचवडक्विंटल248840020011001
सोलापूरलालक्विंटल1176510022001000
धुळेलालक्विंटल4374301040870
धाराशिवलालक्विंटल33100018001400
हिंगणालालक्विंटल18140020001666
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल198145021501300
पुणेलोकलक्विंटल775450020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल1270015001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4140020001700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल406001000800
पुणे-मोशीलोकलक्विंटल70850016001050
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल95080015501200
मलकापूरलोकलक्विंटल6303051150800
मंगळवेढालोकलक्विंटल822011501100
येवलाउन्हाळीक्विंटल400032517261350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20025114511151
नाशिकउन्हाळीक्विंटल227025016011050
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल192050018501550
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल805450018801580
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल80003501640950
अकोलेउन्हाळीक्विंटल121015021111801
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6154100022001800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल12920015511300
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल610910019001100
कळवणउन्हाळीक्विंटल1350040024001411
संगमनेरउन्हाळीक्विंटल371425121111181
चांदवडउन्हाळीक्विंटल688050318011420
मनमाडउन्हाळीक्विंटल150020016101400
लोणंदउन्हाळीक्विंटल50050017001300
सटाणाउन्हाळीक्विंटल737526517751400
कोपरगावउन्हाळीक्विंटल387250017221500
कोपरगावउन्हाळीक्विंटल348840016051400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2000040025051550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल45170015211300
साक्रीउन्हाळीक्विंटल7500100018051400
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल25110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल525030016001480
नामपूरउन्हाळीक्विंटल350020017801500
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल550040018501600
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीनाशिकसोलापूरपुणेबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती