Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Dalimb Bajarbhav: मंगळवेढा बाजार समितीत डाळिंबाला ३०० रुपयांचा दर

Dalimb Bajarbhav: मंगळवेढा बाजार समितीत डाळिंबाला ३०० रुपयांचा दर

Dalimb Bajarbhav: Price of Pomegranate Rs 300 in Mangalvedha market committee | Dalimb Bajarbhav: मंगळवेढा बाजार समितीत डाळिंबाला ३०० रुपयांचा दर

Dalimb Bajarbhav: मंगळवेढा बाजार समितीत डाळिंबाला ३०० रुपयांचा दर

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला.

मंगळवेढा : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबचे सौदे लिलाव दररोज दुपारी ४ वाजता सुरू असतात. डाळिंब शेतमालाचे वजन शेतकरी समोर केले जाते. माल विक्रीनंतर तत्काळ रोख रक्कम अथवा ऑनलाइन पद्धतीने शेतकरी यांना देण्यात येतात.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे लिलावासाठी सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, जत व कर्नाटक राज्यातील शेतकरी आपले डाळिंब विक्रीसाठी घेऊन येतात.

त्याचप्रमाणे मंगळवेढा बाजार समितीमधील खरेदीदार हे डाळिंब विक्रीसाठी दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम या राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवितात. यामुळे शेतकरी यांच्या डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Dalimb Bajarbhav: Price of Pomegranate Rs 300 in Mangalvedha market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.