Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कढीपत्त्याची आवक झाली कमी, दरात झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

कढीपत्त्याची आवक झाली कमी, दरात झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

Curry leaves arrivals have decreased, prices have increased significantly; Read what is the price being paid? | कढीपत्त्याची आवक झाली कमी, दरात झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

कढीपत्त्याची आवक झाली कमी, दरात झाली मोठी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

आतापर्यंतच्या भावात यामुळे कढीपत्त्याची फोडणी महाग झाली आहे. गुलटेकडी तरकारी विभागात रविवारी (दि. २५) २ हजार किलो आवक झाली आहे.

आतापर्यंतच्या भावात यामुळे कढीपत्त्याची फोडणी महाग झाली आहे. गुलटेकडी तरकारी विभागात रविवारी (दि. २५) २ हजार किलो आवक झाली आहे.

पुणे: घरगुती व हॉटेल व्यवसायात हॉटेल स्वयंपाकात तडका देण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता घाऊक बाजारात तब्बल १२० रुपये तर किरकोळ दरात १५० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.

व्यावसायिकांसह गृहिणींना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंतच्या भावात यामुळे कढीपत्त्याची फोडणी महाग झाली आहे. गुलटेकडी तरकारी विभागात रविवारी (दि. २५) २ हजार किलो आवक झाली आहे.

कढीपत्त्याची आवक आंध्र प्रदेशातून होत असून महाराष्ट्रातून आवक कमी असल्याने ३ महिन्यांपासून चढ्या दराने विक्री होत आहे असे व्यापारी सिद्धार्थ तरकारी चव्हाण यांनी सांगितले.

मार्केटयार्डात कढीपत्ताचे दर तीन महिन्यांपासून ३० ते १२० रुपयांपर्यंत वाढलेत. २२ ते ४० प्रतिकिलोचा कढीपत्ता आता १२० रुपयांवर पोहोचला. रविवारी २ हजार किलोची आवक ही आंध्र प्रदेशातून झाली आहे. थंडीच्या दिवसात कढीपत्त्याचे दर तेजीत आहेत. - सिद्धार्थ चव्हाण, कढीपत्ता व्यापारी मार्केटयार्ड

अधिक वाचा: राज्यातील शेत जमिनींच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नवीन नकाशे येणार; शासन निर्णय जारी

Web Title : पुणे बाजार में करी पत्ते की आपूर्ति घटी, कीमतें बढ़ीं

Web Summary : आंध्र प्रदेश से आपूर्ति कम होने के कारण पुणे में करी पत्ते की कीमतें ₹150/kg तक पहुंचीं। बाजार में केवल 2000 किलो आवक हुई, जिससे घर और व्यवसाय प्रभावित हुए। व्यापारी उच्च कीमतों के लिए कमी को जिम्मेदार ठहराते हैं।

Web Title : Curry Leaf Supply Dips, Prices Surge in Pune Market

Web Summary : Pune's curry leaf prices soar to ₹150/kg due to reduced supply from Andhra Pradesh. The market sees only 2000 kg arrival, impacting households and businesses. Traders cite ongoing scarcity for the high prices.