Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Kanda Bajarbhav : 2 जानेवारी रोजी 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याला चांगला भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : 2 जानेवारी रोजी 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याला चांगला भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

Latest News lal kanda market Red onion fetched good price in market on January 2 | Kanda Bajarbhav : 2 जानेवारी रोजी 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याला चांगला भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : 2 जानेवारी रोजी 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याला चांगला भाव मिळाला, आजचे बाजारभाव 

Lal Kanda Market : आज ०२ जानेवारी २०२६ रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. 

Lal Kanda Market : आज ०२ जानेवारी २०२६ रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. 

Lal Kanda Market :    २०२५ हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय हालाखीचे राहिले. या वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातून कोणताही दिलासा मिळाला नाही. आता २०२६ मध्ये कांदा बाजार भावातून दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे. आज ०२ जानेवारी २०२६ रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. 

यामध्ये उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १६०० रुपये, देवळा बाजारात सरासरी १००० रुपये, सटाणा बाजारात १३६५ रुपये, तर कळवण बाजारात १५५० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात १२०० रुपये, लासलगाव निफाड बाजारात १८०० रुपये, धुळे बाजारात १४०० रुपये, संगमनेर बाजारात १३०५ रुपये, परंडा बाजारात १४५० रुपये तर देवळा बाजारात १६५० रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १३५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल1256520024111305
अमरावतीलालक्विंटल369100028001900
चंद्रपुर---क्विंटल260210027002400
धाराशिवलालक्विंटल146475021001450
धुळेलालक्विंटल134060017401400
जळगावलालक्विंटल365001000800
कोल्हापूर---क्विंटल461550022001100
मंबई---क्विंटल1242780023001550
नागपूरलोकलक्विंटल25154020401790
नागपूरलालक्विंटल8140014001400
नाशिकलालक्विंटल5810348419011621
नाशिकउन्हाळीक्विंटल341527518801364
नाशिकपोळक्विंटल1680040023001700
पुणे---क्विंटल487775023001600
पुणेलोकलक्विंटल1805276718671317
सांगलीलोकलक्विंटल432550025001500
सोलापूरलोकलक्विंटल8410016001200
सोलापूरलालक्विंटल6769810030001200
ठाणेनं. १क्विंटल3180020001900
ठाणेनं. २क्विंटल3150017001600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)206469

Web Title : प्याज बाजार भाव: इस बाजार में लाल प्याज को मिला अच्छा दाम

Web Summary : 2 जनवरी, 2026 को बाजारों में 2 लाख क्विंटल से अधिक प्याज की आवक हुई। लाल प्याज की कीमतों में भिन्नता रही, सोलापुर में ₹1200, लासलगाँव निफाड में ₹1800 और पुणे लोकल में ₹1350। राज्य में कुल आवक 206469 क्विंटल रही।

Web Title : Onion Market Prices: Red Onion Gets Good Price in This Market

Web Summary : On January 2, 2026, over 2 lakh quintals of onion arrived in markets. Red onion prices varied, with Solapur at ₹1200, Lasalgaon Nifad at ₹1800, and Pune local at ₹1350. Overall arrivals in the state totaled 206469 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.