लाइव न्यूज़
 • 11:34 AM

  नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नागपूरला पोहचणार असून तेथून थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.

 • 11:11 AM

  नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावलेलीच, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे- AIIMS

 • 10:27 AM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा.

 • 09:53 AM

  अहमदनगर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विशाल गणपती मंदिरात दहा वाजता होणार भाजपतर्फे अारती

 • 09:32 AM

  व्यापार - भारतीय रुपयाची किंमत घसरली, एका अमेरिकन डॉलरला 70.22 रुपये.

 • 09:04 AM

  जळगाव : जळगाव शहर व परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप

 • 09:00 AM

  बंगळुरू - कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात पावसामुळे घर कोसळले, 3 ठार 1 गंभीर जखमी

 • 08:56 AM

  नवी दिल्ली- पहाडगंज येथे 55 वर्षीय महिला आणि 30 वर्षीय मुलाची हत्या, पोलिसांचा तपास सुरू

 • 08:50 AM

  केरळ- मुसळधार कोसळणा-या पावसामुळे कोचीमधील मेट्रो सेवा खंडित

 • 08:41 AM

  मराठवाड्यात श्रावण सरी, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत पहाटेपासून संततधार पाऊस

 • 06:53 AM

  नवी दिल्ली - अटलबिहारी वाजयेपी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू एम्समध्ये

 • 10:47 PM

  क्रिकेटपटू अजित वाडेकर काळाच्या पडद्याआड

 • 10:41 PM

  अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक; एम्सकडून मेडिकल बुलेटिन जारी

 • 10:29 PM

  गेल्या 24 तासांमध्ये वाजपेयींची प्रकृती अतिशय खालावली- एम्स

 • 10:27 PM

  रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली वाजपेयींची भेट

All post in लाइव न्यूज़

क्रिकेट अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या