Next

गौतम गंभीर, विराट कोहली यांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि ...

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही मतदानाचा हक्क बजावला.