AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलात? करा कैरी- टोमॅटोची चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल मजा... - Marathi News | how to make kairi tomato chutney, tasty recipe of raw mango and tomato chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलात? करा कैरी- टोमॅटोची चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल मजा...

How To Make Kairi Tomato Chutney: उन्हाळ्यात आधीच जेवण जात नाही आणि त्याच त्या चवीच्या भाज्या तर मुळीच खाव्या वाटत नाहीत. म्हणूनच बघा ही खास रेसिपी...(summer special food)  ...

घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ... - Marathi News | How to make restaurant style tandoor roti at home, dhaba style tandoor roti recipe, tandoor roti recipe using cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ...

How To Make Restaurant Style Tandoor Roti At Home: घरीच तंंदूर रोटीचा बेत करायचा असेल तर सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघाच... ...

साधी इडली नेहमीच खाता, आता कर्नाटकातली प्रसिद्ध थट्टे इडली खाऊन पाहा, घ्या सोपी रेसिपी.... - Marathi News | How to make thatte idli, karnataka's special thatte idli recipe, perfect breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साधी इडली नेहमीच खाता, आता कर्नाटकातली प्रसिद्ध थट्टे इडली खाऊन पाहा, घ्या सोपी रेसिपी....

How To Make Thatte Idli: थट्टे इडली हा पदार्थ इडलीचा केक म्हणूनही ओळखली जातो. नाश्त्यासाठी अतिशय प्रसिद्ध असणारी ही बंगळूर, कर्नाटक येथील प्रसिद्ध रेसिपी बघा कशी करायची (perfect breakfast recipe) ...

मुगाच्या डाळीची सुपर स्पाँजी इडली, भरपूर प्रोटीन देणारा चवदार नाश्ता- बघा सोपी रेसिपी - Marathi News | moong dal idli, how to make moong dal idli, protein rich breakfast, mugachya dalichi idli recipe in marathi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगाच्या डाळीची सुपर स्पाँजी इडली, भरपूर प्रोटीन देणारा चवदार नाश्ता- बघा सोपी रेसिपी

Moong Dal Idli: तांदूळ आणि उडीदाची डाळ घालून केलेली नेहमीची इडली खाण्याचा कंटाळा आला असेल तर हा एक इडलीचा नवा प्रकार करून पाहा. ...

तामिळनाडूचा प्रसिद्ध 'गोधुमा' डोसा, तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही, बघा झटपट होणारी खास रेसिपी  - Marathi News | Tamil nadu's famous godhuma dosa, how to make godhumai dosa, wheat floor dosa recipe, perfect healthy breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तामिळनाडूचा प्रसिद्ध 'गोधुमा' डोसा, तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही, बघा झटपट होणारी खास रेसिपी 

How To Make Godhuma Dosa: नेहमीचा तोच तो डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर हा दक्षिण भारतातला प्रसिद्ध गोधुमा डोसा करून पाहा. नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे. (wheat floor dosa recipe) ...

हिरव्याकंच कैरीचा चटक-मटक तक्कू, अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारी अतिशय सोपी रेसिपी - Marathi News | kairi takku recipe in marathi, how to make takku, raw mango chutney recipe in just 5 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्याकंच कैरीचा चटक-मटक तक्कू, अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारी अतिशय सोपी रेसिपी

Kairi Takku Recipe In Marathi: सध्या कैरीचा हंगाम आहे. त्यामुळे ही रेसिपी आपल्या स्वयंपाक घरात एकदा व्हायलाच पाहिजे. (raw mango chutney recipe in just 5 minutes) ...

डोसा करायच्या नावाखाली भलताच गोंधळ, बघा व्हायरल रेसिपी आणि सांगा 'त्या' पदार्थाला म्हणायचं काय - Marathi News | Viral recipe of pav bhaji dosa, indian food videos, weird food combination of masala dosa and pav bhaji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोसा करायच्या नावाखाली भलताच गोंधळ, बघा व्हायरल रेसिपी आणि सांगा 'त्या' पदार्थाला म्हणायचं काय

Viral Recipe Of Pav Bhaji Dosa: सध्या व्हायरल होणारी ही रेसिपी बघा आणि आता तुम्हीच सांगा की या पदार्थाला नेमकं कोणतं नाव द्यायचं... (weird food combination of masala dosa and pav bhaji) ...

आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड - Marathi News | summer special watermelon mojito recipe, how to make watermelon mojito at home, mojito recipe by Kunal kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

Summer Special Watermelon Mojito Recipe: नेहमी त्याच त्या चवीचा ज्यूस करण्यापेक्षा कधीतरी स्वत:साठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वॉटरमेलन मोजिटो करून पाहा. ...