IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा मोबाईल प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'Dream11'च्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतो.

चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी एक्का सुरेश रैनाचा 'बुक माय शो'बरोबर करार झाला आहे.

मुंबई इंडियन्सचे हार्दिक आणि कृणाल पंड्या हे 'fantasy sports startup'चे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

हार्दिककडे सध्याच्या घडीला बऱ्याच जाहिराती आहेत.