OMG!! ​इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 09:32 AM2017-08-18T09:32:21+5:302017-08-18T15:02:21+5:30

अलीकडे इशा गुप्ताच्या न्यूड फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली. आता पाठोपाठ कल्की कोच्लिन हिचे न्यूड फोटोशूटही चर्चेत आले आहे. होय, कल्कीने तिचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

OMG !! Not even Esha Gupta but Kalki Koechlin too 'Nude' !! | OMG!! ​इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!

OMG!! ​इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!

googlenewsNext
ीकडे इशा गुप्ताच्या न्यूड फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली. आता पाठोपाठ कल्की कोच्लिन हिचे न्यूड फोटोशूटही चर्चेत आले आहे. होय, कल्कीने तिचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. Half way between shadow and light by @rivabubber #blackandwhite #loveyournakedness असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. यात कॅप्शनमधील शेवटचा हॅशटॅग बघता, कल्की या फोटोद्वारे लोकांना एक वेगळा संदेश देऊ इच्छित आहे. स्वत:च्या शरिरावर प्रेम करा, असा संदेश कल्की यातून देऊ पाहतेय.



ALSO READ :पाहा : कल्कीचा ‘स्ट्रिप’ व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी इशा गुप्ताने तिचे टॉपलेस व न्यूड फोटो स्वत:च्या सोशल अकाऊंटवरून शेअर केले होते. या फोटोंवरून इशाला चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. पण कल्कीच्या या न्यूड फोटोबद्दल असे नाही. या फोटोवरून कल्कीला ट्रोल करण्याऐवजी अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी  पाठींबा दर्शवला आहे. अलीकडच्या काळात अभिनेत्री वाणी कपूर हिने इन्स्टाग्रामवर #StripsToBasics चॅलेंज दिले होते. यावेळी कल्की तिला पाठींबा देताना दिसली होती. या चॅलेंजअंतर्गत वाणी व कल्कीने कॅमेºयासमोर कपडे बदलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अर्थात वाणी व कल्कीचे हे व्हिडिओ एका डिझाईनर ब्रांडचे प्रमोशनसाठी होते.  
लवकरच कल्की ‘जिया और जिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या महिलाप्रधान चित्रपटात कल्कीसोबत रिचा चड्ढा प्रमुख भूमिकेत आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला गेला. यात कल्की व रिचा दोघींचेही नाव जिया असते. हा चित्रपट या दोघींच्या एका रोड ट्रिपची कथा आहे. यात कल्कीने एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे तर रिचाने एका शांत व संयमी मुलीची. 
 

Web Title: OMG !! Not even Esha Gupta but Kalki Koechlin too 'Nude' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.