देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पाहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 09:59 AM2018-02-15T09:59:24+5:302018-06-27T19:57:07+5:30

बाजार मॅग्झिनसाठी देसी गर्ल प्रियंका चोपडाने नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा खूपच स्टनिंग लूक बघावयास मिळत आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या सीजन तीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यादरम्यानच तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Desi Girl Priyanka Chopda again made Hot Photoshoot, see her pay! | देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पाहा तिच्या अदा!

देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पाहा तिच्या अदा!

googlenewsNext
जार मॅग्झिनसाठी देसी गर्ल प्रियंका चोपडाने नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा खूपच स्टनिंग लूक बघावयास मिळत आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या सीजन तीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यादरम्यानच तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
प्रियंका चोपडा

Web Title: Desi Girl Priyanka Chopda again made Hot Photoshoot, see her pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.