बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 10:53 AM2017-09-18T10:53:16+5:302018-06-27T20:12:17+5:30

जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या आमच्या अगदी परिचयाचे आहे. त्यांच्या चेह-याकडे पाहून तुम्हालाही त्यांच्यात साम्य जाणवेल. या व्यक्ती म्हणजे बॉलिवुडचे काही प्रसिद्ध कलाकार. या कलाकारांचे सेम टू सेम वाटावे असे चेहरेसुद्धा बॉलिवुडमधलेच. पाहूयात कोण आहेत बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार

Artists from Bollywood appear to beans | बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार

बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार

googlenewsNext
ात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या आमच्या अगदी परिचयाचे आहे. त्यांच्या चेह-याकडे पाहून तुम्हालाही त्यांच्यात साम्य जाणवेल. या व्यक्ती म्हणजे बॉलिवुडचे काही प्रसिद्ध कलाकार. या कलाकारांचे सेम टू सेम वाटावे असे चेहरेसुद्धा बॉलिवुडमधलेच. पाहूयात कोण आहेत बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार
जगात एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात असं आपण ऐकलंय. मात्र एकसारखे दिसणारे चेहरे जगातच नाही तर आपल्या आजूबाजूलाही तुम्ही पाहिले असतील. तुम्ही जुळ्यांचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण हे चेहरे प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या आमच्या अगदी परिचयाचे आहे. त्यांच्या चेह-याकडे पाहून तुम्हालाही त्यांच्यात साम्य जाणवेल. या व्यक्ती म्हणजे बॉलिवुडचे काही प्रसिद्ध कलाकार. या कलाकारांचे सेम टू सेम वाटावे असे चेहरेसुद्धा बॉलिवुडमधलेच. पाहूयात कोण आहेत बॉलिवुडचे सेम टू सेम दिसणारे कलाकार

Web Title: Artists from Bollywood appear to beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.