...आणि गर्दीही म्हणाली,‘काला चश्मा जचता हैं’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2016 04:30 AM2016-08-31T04:30:21+5:302016-08-31T10:00:21+5:30

 सध्या बॉलीवूडच्या धमाकेदार हिंदी गाण्यांनी तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. त्यातले सध्या तरूणाईच्या ओठावर असलेले गाणे म्हणजे ‘काला चश्मा ...

... and the crowd said, 'black glasses woke up' | ...आणि गर्दीही म्हणाली,‘काला चश्मा जचता हैं’

...आणि गर्दीही म्हणाली,‘काला चश्मा जचता हैं’

googlenewsNext
 
ध्या बॉलीवूडच्या धमाकेदार हिंदी गाण्यांनी तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. त्यातले सध्या तरूणाईच्या ओठावर असलेले गाणे म्हणजे ‘काला चश्मा जचता हैं...’

‘बार बार देखो’ चित्रपटातील या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांनी केलेला डान्स सर्वांनाच मस्त नाचायला लावणारा आहे. नुकतेच सिद्धार्थ आणि कॅटरिना हे जयपूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते.

तेव्हा मेट्रो स्टेशनवर या दोघांना पाहताच एकदम गर्दी झाली. सर्वांनी ‘काला चश्मा’वर डान्स करण्यास सिद-कॅटला आग्रह केला. आणि मग काय ? पाहता पाहता सर्व गर्दीच ‘काला चश्मा जचता हैं’ असे म्हणत मस्तपैकी डान्स करू लागली. यावेळी सिद्धार्थ आणि कॅटरिना अतिशय हॉट दिसत होते. 

kaala chashma

kaala chashma

Web Title: ... and the crowd said, 'black glasses woke up'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.