Dhadak Trailer : जान्हवी-इशानच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 01:26 PM2018-06-11T13:26:15+5:302018-06-11T13:27:28+5:30

सैराट आणि सैराटमधील कलाकारांसोबतही या सिनेमाची तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण सध्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण पाहुयात...

What did the audience say about Janhavi-Ishaan's Dhadak trailer? | Dhadak Trailer : जान्हवी-इशानच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

Dhadak Trailer : जान्हवी-इशानच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या 'धडक' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून सोशल मीडियात यावर फारच चर्चा रंगली आहे. काहींनी या ट्रेलरला भरभरुन पसंती दिली तर काहींनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर आत्ताच या दोन्ही कलाकारांच्या कामावर काही बोलणं योग्य ठरणार नाही करण सध्या केवळ ट्रेलर रिलीज झाला आहे. शिवाय सैराट आणि सैराटमधील कलाकारांसोबतही या सिनेमाची तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण सध्या प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण पाहुयात...



 



 



 



 



 



 



 



 



 



 



 



 



 



 

काहींना धडकचा ट्रेलर आवडला तर काहींना नाही. काहींना जान्हवीचा लूक आवडला तर काहींना इशानचा क्यूटनेस. पण आता केवळ ट्रेलर रिलीज झालाय आणि सिनेमा 20 जुलैला रिलीज होणार आहे. त्यामुळे आत्ताच या सिनेमावर आणि कलाकारांच्या कामावर काही बोलणे योग्य ठरणार नाही.  

Web Title: What did the audience say about Janhavi-Ishaan's Dhadak trailer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.