रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठून विदर्भाने रचला इतिहास

कर्नाटकला नमवून विदर्भाच्या संघाने पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला.

विदर्भाविरुद्ध रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकाचा फलंदाज सीएम गौतम फटका खेळताना.

ईडन गार्डन स्टेडियमवर रणजी करंडक सामन्यात विदर्भाचा रजनीश गुरबानी कर्नाटकाचा कर्णधार एसटीआर बिन्नी विरोधात पायचीतचे जोरदार अपील करताना.

विदर्भ-कर्नाटक रणजी सामन्यातील एक क्षण, उमेश यादव गोलंदाजी करताना.