आयपीएलमधील आरसीबीच्या नावावर आहेत बरेच विक्रम, तुम्हाला ते माहिती आहेत का...

आयपीएलमध्ये सर्वाधित शतके (१२) आरसीबीच्या नावावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार (1038) याच संघाच्या नावावर आहेत.

आरसीबीच्या नावावर सर्वाधिक द्विशतकी भागीदाऱ्यांचाही (३) विक्रम आहे.

आरसीबीच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक 263/5ही धावसंख्या आहे.

आयपीएलमधील निच्चांकही बंगळुरुच्याच (49) नावावरच आहे.