एक शतक झळकावत पृथ्वीने रचले बरेच विक्रम

पृथ्वी हा सचिन तेंडुलकरनंतरचा भारताचा दुसरा युवा शतकवीर ठरला आहे.

सामन्याच्या अठराव्या षटकातच पृथ्वीने आपले अर्धशतक साजरे केले.

पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करणारा पृथ्वी सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

अर्धशतक झळकावणारा पृथ्वी हा तिसरा युवा खेळाडू ठरला आहे. या यादीत पार्थिव पटेल आणि सचिन तेंडुलकर हे दोघे पृथ्वीच्या पुढे आहेत.