भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने 'या' खेळाडूंच्या नावावर

महेंद्रसिंग धोनी : सध्याच्या संघात धोनी नसला तरी तरी सर्वाधिक ९३ ट्वेन्टी-२० सामने त्याच्या नावावर आहेत.

रोहित शर्मा : ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके रोहितच्या नावावर असून त्याने ८७ सामने खेळले आहेत.

सुरेश रैना : ट्वेन्टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून रैनाला ओळखले जायचे, त्याने 78 सामने खेळले आहेत.

विराट कोहली : भारताचा कर्णधार विराट कोहली भारताकडून ६२ सामने खेळला आहे.

युवराज सिंग : सिक्सर किंग असलेल्या युवराजच्या नावावर ५८ सामने आहेत.