लकमलचा भारतीय फलंदाजीला दणका

पावसामुळे गोलंदाजांना अनुकूल बनलेल्या खेळपट्टीवर लकमलचा मारा खेळणे भारतीय फलंदाजांना कठीण गेले.

लोकेश राहुलला बाद केल्यानंतर जल्लोष करताना श्रीलंकन खेळाडू.

लकमलने शिखर धवनची अशा प्रकारे दांडी गुल केली.

पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान दिनेश चंडिमल आणि इतर श्रीलंकन खेळाडू

लकमलने भेदक मारा करताना दिवसभरात सलग सहा षटके निर्धाव टाकत लोकेश राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली यांना परतीची वाट दाखवली.