IPL 2019 : आरसीबी आणि हैदराबादच्या सामन्यात चाहत्यांनी लुटला मनमुराद आनंद

खास ड्रेस परीधान करून आरसीबीचे चाहते आले होते.

चाहत्यांनी आरसीबीला चांगलाच पाठिंबा दिला.

आरसीबी आणि हैदराबादचे चाहत एकत्र सामन्याचा आनंद लुटत होते.

चाहत्यांनी या लढतीचा आनंद लुटला.