lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 10-May-24

राशी भविष्य

 मीन

मीन

आपली मनःस्थिती सतत बदलत राहील. आज आपल्याबद्धल काहीच सांगता येणार नाही. त्याने आपला जोडीदार गोंधळून जाईल, तेव्हा सावध राहा. आपल्या जोडीदारास खोटे सांगू नका, अन्यथा त्याने परिस्थितीत आणखी गुंता वाढेल.

राशी भविष्य

10-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : रोहिणी

अमृत काळ : 07:40 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:27 to 9:15 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 10:55 to 12:32