Next

तुमच्या बायोपिकमध्ये कोणी काम केलेलं आवडेल; मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 09:48 AM2019-02-21T09:48:31+5:302019-02-21T09:48:53+5:30

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नुकतेच येऊन गेले. त्यामुळेच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नुकतेच येऊन गेले. त्यामुळेच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आला, तर त्यात तुमची भूमिका कोणी साकारलेली आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना अभिनेता रितेश देशमुखनं विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी अगदी स्मार्ट उत्तर दिलं.