Next

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:22 AM2019-02-21T08:22:29+5:302019-02-21T08:30:52+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्याकरिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यावर आणि मानपत्र प्रदान केल्यानंतर धर्माधिकारी बोलत होते. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्याकरिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यावर आणि मानपत्र प्रदान केल्यानंतर धर्माधिकारी बोलत होते. उपस्थित हजारो अनुयायांनी त्यांना आपल्या जागी उभे राहून मानवंदना दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थित अनुयायी टाळ्यांचा कडकडाट करीत होते.