Next

Best Place to Visit in Nagpur | Kunwara bhivsen Nagpur | Kunwara Bhivsen Vlog | Nagpur Travel Vlog

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:08 AM2021-08-21T09:08:30+5:302021-08-21T09:08:59+5:30

पावसाळ्यात तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर निसर्गाच्या सानिध्यात आणि काही तरी साहसी ( thrilling Trek ) करायचे विचार करत तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या साठीच आहे नागपूर पासून ५० km अंतरावर वसलेले कुंवारा भिवसेन हे अत्यंत मस्त ठिकाण आहे तुमच्या साठी . चला तर मग बघूया हा व्हिडिओ