Next

चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी मधाचा घरगुती रामबाण उपाय | Benefits of Honey for pimples | Pimples Remover

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:24 IST2021-08-21T16:24:02+5:302021-08-21T16:24:19+5:30

मध स्किनवर योग्य पद्धतीने कसं लावतात? पिंपल्स घालवण्यासाठी मध कसं use करायचं? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू नका... आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे असतील तर मध कसं use करायचं?