Next

चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा फेस सीरम | Homemade Face Serum for Glowing skin | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:23 PM2021-10-21T12:23:27+5:302021-10-21T12:23:53+5:30

चांगली आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी टोनिंग, मॉइस्चरायझिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. चेहऱ्यावर सीरम लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. फेस सीरम आपल्या त्वचेला पोषण देणाऱ्या घटकांचा वापर करून तयार केले जाते. आपण त्वचेसाठी घरगुती सीरम देखील वापरू शकता.