Next

झटपट केस वाढवण्यासाठी ग्रीन टीचा रामबाण उपाय | Home Remedies for Faster Hair Growth | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:25 PM2021-10-21T12:25:29+5:302021-10-21T12:26:20+5:30

Rice Flour - 1 tbsp Green Tea - 1 bag या व्हिडीओमध्ये आपण ग्रीन टीपासून घरच्या घरी हेअर पॅक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत.. यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पिठ आणि ग्रीन टी.. हा हेअरपॅक कोणीही वापरु शकतं.. कोणत्याही हेअर टाईपला हा हेअर पॅक सूट होतो..