Next

चेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:25 PM2021-10-20T12:25:08+5:302021-10-20T12:25:24+5:30

आज आपण पाहुयात त्वचा मऊ करण्यासाठी, मुरुमाची समस्या, तेलकट त्वचेसाठीचे सोपे फेसपॅक... हे तयार करायला जास्त वेळ आणि सामान सुद्धा लागणार नाही.. तर चला सुरुवात करूयात आजच्या video ला..