Join us

Optical Illusion : 'या' फोटोतल्या किटकांची संख्या नेमकी किती? पाहा जमतंय का हे चॅलेंन्ज, होऊन जाऊदे परिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:17 IST

Optical Illusion : युजर्सना भ्रमात टाकणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (How many insects are there in this photo)

ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) नेहमीच आपल्या मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. यामुळे माणसं विचार करायला लागतात आणि कोड्याचं सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न करतात.  युजर्सना भ्रमात टाकणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (How many insects are there in this photo)

फोटो  पहिल्यानंतर असं दिसून येईल की एक माणूस पानांचा आणि फांद्यांचा मनोरंजक सेट शेअर करत आहेत. तुम्ही बारकाईने पाहिल्यावर दिसून येईल यात खूप काही पाहण्यासारखे आहे. आपण रोज पाहत असलेल्या किटकांसारखेच ते दिसतात.  

भात किंवा चपातीबरोबर खायला करा व्हेज कुर्मा; ही घ्या सोपी रेसेपी

Reddit युजर्स हा फोटो  पाहून आश्चर्यचकित झाले. एक व्यक्ती म्हणाली, निसर्ग खरोखर अद्भुत आहे. किती सुंदर आहे!" दुसरी व्यक्ती म्हणाली, "खरं तर लक्षात यायला मला काही सेकंद लागले!" तिसरा म्हणाला, "दोन हिरव्या रंगाच्या कलाकृती मला अट्रॅक्ट करत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया