आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक भांडी असतात जी वापरायची कशी ही माहित असतात पण साफ करताना आपल्याला नकोसे होते.(How to clean electric whisk) ज्यामुळे आपल्याला जेवण बनवणे अधिक सोपे होते. इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक व्हिस्क. आपल्या स्वयंपाकघरात व्हिस्क असते अर्थात डाळ किंवा फेटण्यासाठी वापरलं जाणारं भांड. (Kitchen cleaning tips for whisks)
केक बनवताना किंवा दही, बेसन, पीठ फेटण्यासाठी याचा वापर केला जातो. (how to clean cake cream vessel) याला व्हिस्किंग किंवा व्हिपिंग असे म्हटले जाते. इलेक्ट्रिक व्हिस्कमध्ये लांब हँडल असते. ज्याच्या शेवटी वायर लूप जोडलेला असतो. याचा वापर करताना आपल्याला काही वाटतं नाही. (Electric and balloon whisk care) परंतु, याला चिकटलेले पीठ, तेलाचे किंवा तूपाचे डाग, दही, क्रीम काढताना वैताग येतो. कितीही स्वच्छ केलं तरी ते चिकट किंवा तेलकट राहाते. त्यामुळे पुन्हा वापरताना त्याला सतत स्वच्छ करावं लागतं. इलेक्ट्रिक किंवा लांब हँन्डलवालं जरी असलं तरी ते साफ कसं करावं हे समजत नाही. परंतु, याचा वापर केल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही.(Maintaining kitchen gadgets with ease) जर आपल्यासोबतही असेच घडत असेल तर मास्टर शेफ पंकज यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
एक्सपायरी डेट उलटलेली औषधे फेकू नका, 'असे ' स्वच्छ करा वॉश बेसिंग, पिवळे डाग निघतील
व्हिस्क कसे स्वच्छ करावे?
जर वायर्ड व्हिस्क साफ करायला जमत नसेल तर ही टीप वापरुन पाहा. कधीकधी फेटण्याच्या भांड्यापेक्षा इलेक्ट्रिक व्हिस्क साफ करणे सोपे असते. अनेकांच्या घरात बलून व्हिस्क असते. आपण पीठ, रवा, मैदा, दही फेटल्यानंतर नीट स्वच्छ करता येत नसेल तर मोठे भांडे घेऊन त्यात पाणी घाला. आता च्या इलेक्ट्रिक व्हिस्क घालून ते फिरवा. या पद्धतीने ते लगेच साफ होईल.
बलून व्हिस्क स्वच्छ करण्यासाठी टिशू पेपरचा वापर करा. यासाठी टिशू पेपर पसरवा. त्यावर व्हिस्क ठेवा, त्याच्या ब्लेडच्या बाजूला हलके प्रेस करा आणि टिशू पेपरने स्वच्छ करा. पाण्याने स्वच्छ करा. त्याच्या तारा हातांने एकत्र दाबा आणि स्वच्छ कापडाने पुसा. याला आपण गरम पाण्यात देखील धुवू शकतो. ज्यामुळे चिकटलेले अन्नपदार्थ किंवा तेल निघून जाण्यास मदत होईल. व्हिस्कच्या भागांमध्ये अडकलेले अन्नपदार्थ काढण्यासाठी टूथब्रशचा वापर करा.