Join us

कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ सोप्या ट्रिक्स, कपड्यांचा रंग जाणार नाही, दिसतील नव्यासारखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 09:05 IST

how to wash cotton clothes without fading: prevent color fading in cotton clothes: कॉटनचे कपडे धुताना कोणती काळजी घ्यायला हवी.

उन्हाळा आला की, आपण अगदी हलके-फुलके किंवा कॉटनचे कपडे वापरतो.(color safe washing tips) हे वापरण्यासाठी उत्तम आणि हलके स्टायलिश असतात. पण एकाच धुण्यात कपड्यांचा रंग हलका होतो. त्यामुळे ते जुने वाटतात. (clothes washing hacks for color protection)जेव्हा केव्हा आपण सुती किंवा कॉटनचे कपडे धुतो तेव्हा त्याचा रंग फिकट होऊ लागतो.(simple tricks to keep clothes bright) ज्यामुळे त्याचा रंग फक्त दोन धुण्यातच निघून जातो.(how to wash clothes to retain color) अशावेळी आपल्याला कपडे टाकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो.(home remedies for color loss in fabric) परंतु काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर कपड्यांचा रंग नव्यासारखा राहिल. पाहूया कॉटनचे कपडे धुताना कोणती काळजी घ्यायला हवी. 

कुकरच्या शिट्टीवर तेलकट-मेणचट डाग? ४ सोप्या ट्रिक्स, कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येणार नाही...

1. कपड्यांचा रंग कसा टिकवाल?

धुतल्यानंतर कपड्याचा रंग फिका पडत असेल तर व्हिनेगरचा फायदा होईल. व्हिनेगर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आपल्या कपड्यांची देखील काळजी घेते. याच्या मदतीने आपण कपड्यांचा रंग जसेच्या तसा ठेवू शकतो. 

2. सुती कपड्यांसाठी 

आपले कपडे अधिक काळ चमकदार आणि नवीन दिसावेत असे वाटत असेल तर थंड पाण्यात सगळ्यात आधी भिजत घाला. त्यात पांढरे व्हिनेगर मिसळा. त्यात कपडे भिजवून किमान २ ते ३ तास ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने कपडे धुवा. 

मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

3. मीठ आणि व्हिनेगर 

जर कपड्यांचा रंग जास्त प्रमाणात जात असेल तर व्हिनेगरसोबत आणि थोडे मीठ घालायला हवे. मीठ आणि व्हिनेगरच्या मिश्रणामुळे रंग कायम राहातो. कपडे धुताना जास्तीचा रंग निघून जातो. या सोप्या ट्रिक्समुळे आपण कॉटनचे कपडे किती वेळाही वापरु शकतो.   

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स