Lokmat Sakhi >Social Viral > कुकरच्या शिट्टीवर तेलकट-मेणचट डाग? ४ सोप्या ट्रिक्स, कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येणार नाही...

कुकरच्या शिट्टीवर तेलकट-मेणचट डाग? ४ सोप्या ट्रिक्स, कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येणार नाही...

clean pressure cooker whistle: how to clean cooker whistle black stains: pressure cooker maintenance tips: natural ways to clean kitchen utensils: आपल्यालाही कुकरची शिट्टी नीट साफ करता येत नसेल तर या सोप्या ट्रिक्स वापरुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 11:06 IST2025-04-23T11:05:20+5:302025-04-23T11:06:22+5:30

clean pressure cooker whistle: how to clean cooker whistle black stains: pressure cooker maintenance tips: natural ways to clean kitchen utensils: आपल्यालाही कुकरची शिट्टी नीट साफ करता येत नसेल तर या सोप्या ट्रिक्स वापरुन पाहा.

how to clean pressure cooker whistle black and dirty 4 simple home remedies kitchen hacks | कुकरच्या शिट्टीवर तेलकट-मेणचट डाग? ४ सोप्या ट्रिक्स, कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येणार नाही...

कुकरच्या शिट्टीवर तेलकट-मेणचट डाग? ४ सोप्या ट्रिक्स, कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येणार नाही...

आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्या मदतीने स्वयंपाक झटपट होतो.(clean pressure cooker whistle) जेवण लवकर शिजण्यासाठी आपण अनेक उपकरणे वापरतो.(how to clean cooker whistle black stains) यातील एक कुकर ज्याच्याशिवाय स्वयंपाकघरातील कामे करणे कठीण वाटते. वाफवण्याच्या किंवा उकडण्याच्या पदार्थांसाठी कुकर हा चांगला पर्याय आहे.(natural ways to clean kitchen utensils) अगदी डाळ-तांदूळ देखील अवघ्या काही मिनिटांत शिजवतो. (remove black stains from cooker whistle)
कुकर वापरताना अनेकदा त्याच्या आतील पाणी बाहेर येते. खिचडी, भात किंवा इतर ग्रेव्हीसारखे पदार्थ बनवताना त्यातील पाणी वर येऊन भांड अगदी खराब होतं.(kitchen hacks for cleaning pressure cooker) कुकरचे झाकण साफ करता येते पण प्रश्न असतो तो कुकरच्या शिट्टीचा.(homemade whistle cleaner for cooker) यामध्ये अन्नपदार्थाचे कण अडकले तर शिट्ट्या व्यवस्थित होत नाही ज्यामुळे अन्नपदार्थ नीट शिजत नाही. जर आपल्यालाही कुकरची शिट्टी नीट साफ करता येत नसेल तर या सोप्या ट्रिक्स वापरुन पाहा. 

मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

1. बेकिंग पावडर 

प्रेशर कुकरची काळी आणि घाण झालेली शिट्टी साफ करण्यासाठी बेकिंग पावडर हा चांगला पर्याय आहे. यासाठी एक कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण शिट्टीवर ओता आणि हलके चोळा. यामुळे कुकरची शिट्टीची साफ होण्यास मदत होईल. 

2. लिंबू आणि मीठ 

लिंबू आणि मीठ मिसळून नैसर्गिक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. कुकरची शिट्टी साफ करण्यासाठी चांगला पर्याय आहे. याची पेस्ट तयार करुन ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. हलक्या हाताने चोळल्यास घाण साफ होईल. 

सुकलेली फुले आणि हार फेकू नका, घरीच करा ऑरगॅनिक धूप! घर राहिल फ्रेश- सुगंधित

3. व्हिनेगर आणि पाणी 

बेकिंग सोड्याप्रमाणे व्हिनेगर देखील भांडी स्वच्छ करण्यासाठी मदतशीर ठरतात. आपण व्हिनेगर आणि पाणी घालून त्याची पेस्ट बनवू शकतो किंवा याचा स्प्रे करुन शिट्टीवर काही वेळ राहू द्या. सुकल्यानंतर ब्रशने घासा. यामुळे कुकरची शिट्टी स्वच्छ होण्यास मदत होईल. 

4. कुकरची शिट्टी साफ करण्यासाठी 

भांडी धुण्याच्या साबणाने कुकरची शिट्टी स्वच्छ करण्यास मदत होईल. घाण आणि डाग काढण्यासाठी गरम पाण्यात थोडेसे डिशवॉशिंग लिक्विड घाला आणि त्यात शिट्टी बुडवा आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने स्वच्छ करा. शिट्टीवरील डाग निघण्यास मदत होईल.  
 

Web Title: how to clean pressure cooker whistle black and dirty 4 simple home remedies kitchen hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.