Lokmat Sakhi >Social Viral > मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

Clay pan cooking tips: How to use clay tawa: 3 important tips for using a clay tawa: How to cook perfect bhakari on clay pan: आपण पहिल्यांदाच मातीचा तवा खरेदी करत असाल तर वापरण्यापूर्वी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 13:17 IST2025-04-13T13:16:49+5:302025-04-13T13:17:23+5:30

Clay pan cooking tips: How to use clay tawa: 3 important tips for using a clay tawa: How to cook perfect bhakari on clay pan: आपण पहिल्यांदाच मातीचा तवा खरेदी करत असाल तर वापरण्यापूर्वी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

3 important tips for using a clay pan it will be perfect for bhakari and chapati how to use kitchen hacks | मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही

पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे.(How to cook perfect bhakari on clay pan) परंतु, बदलत्या काळानुसार मातीच्या भांड्यांचा वापर आता फारसा केला जातो.(Clay pan cooking tips) सध्या आपण काचेच्या आणि इतर धातूंच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. (Kitchen hacks for traditional cooking) असे असले तरी स्वयंपाकघरात काही विशिष्ट पदार्थ बनवताना आजही मातीची भांडी वापरली जातात. (Best way to use clay pan for chapati)

मातीची भांडी उन्हाळ्यात चांगली मानली जातात. (Tips to season and maintain clay tawa) पाणी थंड राहावे यासाठी आजही घरोघरी मातीचे माठ पाहायला मिळतात. (How to prevent sticking on clay pan) सध्या चपाती आणि भाकरी बनवण्यासाठी मातीचे पॅन देखील मोठ्या प्रमाणात वापरतात. अनेकदा मातीची भांडी आपण योग्य पद्धतीने वापरत नाही. 

उन्हाळ्यात कोणता माठ खरेदी करावा? काळा की लाल, ५ टिप्स - पाणी राहिल फ्रीजसारखं थंडगार...

अनेकदा मातीचे भांडी वापरण्यापूर्वी आपण काही गोष्टींची काळजी घेत नाही. ज्यामुळे भांडे वापरताना ते आपला रंग सोडू लागते. यामुळे पदार्थाची चव बदलते. मातीमध्ये मिसळलेला रंग हा आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. जर आपण पहिल्यांदाच मातीचा तवा खरेदी करत असाल तर वापरण्यापूर्वी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे भाकरी- चपाती चिकटणार नाही. 


1. पाण्यात ठेवा

मातीचा तवा वापरण्यापूर्वी २४ तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर पाण्यातून बाहेर काढून दिवसभर उन्हामध्ये ठेवा. यामुळे मातीचा रंग निघून जाण्यास मदत होईल. मातीच्या तव्यावर तेल लावून चांगले ग्रीस करा. 

2. तांदळाचे पाणी

तेलाने ग्रीस केल्यानंतर तवा उन्हात वाळवत ठेवा. यानंतर गॅसवर तवा ठेवून तांदळाचे पाणी त्यावर पसरवा. मंद आचेवर ठेवून उकळी येऊ द्या. ५ मिनिटानंतर पाणी फेकून द्या.

">

 

3. मीठ - लिंबू

तांदळाचे पाणी फेकून दिल्यानंतर मीठ आणि लिंबू घालून स्क्रबरने घासून घ्या. स्वच्छ पाण्याने धुवून मातीचे भांडे वापरण्यासाठी तयार होईल. यावर आपण चपाती किंवा भाकरी बनवू शकतो. 

Web Title: 3 important tips for using a clay pan it will be perfect for bhakari and chapati how to use kitchen hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.