आपल्या घरातच अशा काही गोष्टी असतात, ज्यांचे फायदे आपल्याला माहिती नसतात. (Alum worth just Rs 5 works as an antiseptic! It even removes skin blemishes and head lice)त्या आपण एकाच कामासाठी वापरतो मात्र खरं तर त्यांचा वापर इतरही कामांसाठी करता येतो. जसे की लिंबू. लिंबू फक्त जेवण तयार करण्यासाठी नाही, तर इतरही घरगुती कामांसाठी वापरता येतो. (Alum worth just Rs 5 works as an antiseptic! It even removes skin blemishes and head lice)ब्यूटी ट्रिटमेंट्ससाठीही वापरता येतो. बेकींग सोडाही केक वगैरे तयार करण्यासाठी वापरला गेला तरी, घरातील अनेक वस्तू साफ करण्यासाठी बेकींग सोडा उपयुक्त ठरतो.
घरामध्ये आपण तुरटी वापरतो. पाण्यामधील गाळ खाली बसून चांगले पाणी मिळावे यासाठी पाण्यामध्ये तुरटी गोल गोल फिरवायची पद्धत आपण वापरतो. (Alum worth just Rs 5 works as an antiseptic! It even removes skin blemishes and head lice)बाकी त्या तुरटीच्या खड्याचा काहीही वापर आपण करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? की तुरटीचे इतरही अनेक उपयोग आहेत? ट्रुमेड्स तसेच मेटमेड्ससारख्या पेजवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
१. तुरटीही जसे पाण्याचे शुद्धीकरण करते तसेच त्वचेचेही करते. तुरटीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. त्यांचा फायदा त्वचेच्या पोषणासाठी होतो. चेहर्याला तुरटीच्या पुडीचा फेसपॅक लावल्याने चेहर्यावरील डाग कमी होतात. तसेच चेहरा अगदी स्वच्छ होतो. सगळ्यांनाच तुरटी सुट होते असे नाही त्यामुळे एकदा वैद्यांचेही मत घ्या.
२. जखमेवर तुरटी फिरवली जाते. तुरटीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यांच्यामुळे जखम लवकर भरते. जर जखमेवर खाज येत असेल किंवा जळजळत असेल तर ते ही कमी होते.
३. तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे दातांच्या आरोग्यासाठीही तुरटी चांगली असते. तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने दात किडत नाहीत. तसेच जर दाताला ठणका बसला असेल तर तो ही कमी होतो.
४. तुरटी अँटीबँक्टेरियल असते त्यामुळे शरीराला येणार दुर्गंध तुरटीच्या वापराने कमी होतो.
५. अनेकांना माहिती नाही की तुरटीमुळे डोक्यातील उवा कमी होतात. तुरटीच्या वासाने उवा डोक्यातून निघून जातात.
६. पायाला जर दुखापत झाली असेल तर गरम पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यामध्ये पाय शेकवायचे. पायाची सुज कमी होते तसेच त्रासही कमी होतो.