Join us

वटपौर्णिमा 2025: कांजीवरम स्टाईल सॉफ्ट सिल्क साडी, किंमत एक हजार रुपयांपेक्षाही कमी - दिसाल एकदम साऊथस्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 20:33 IST

Product Review For Avantika Fashion Women's Kanjivaram Style Soft Silk Banarasi Sarees: वटपौर्णिमेसाठी साडी खरेदी करायची असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहा..(Vatpournima Special saree shopping)

ठळक मुद्देजवळपास १३ वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ही साडी मिळत आहे.

वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या निमित्ताने अनेक जणींची तयारी सुरू झाली आहे. वटपौर्णिमेसाठी अनेकजणी नवी साडी खरेदी करतात. नवी साडी नेसून वडाची पूजा करतात. तुम्हालाही साडीची खरेदी करायची असेल पण बाजारात जाऊन साडी घेण्यासाठी वेळ नसेल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असणारे हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहा. अगदी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत हव्या त्या रंगांमध्ये आणि पाहिजे ते डिझाईन असणाऱ्या खूप छान साड्या मिळू शकतात.(Product Review For Avantika Fashion Women's Kanjivaram Style Soft Silk Banarasi Sarees)

 

Avantika Fashion Women's Kanjivaram Style Soft Silk Banarasi Sarees

१. हल्ली बऱ्याच जणींचा कल स्वस्तात मस्त साडी घेण्याकडे असताे. कारण एकच एक साडी आपण सगळ्याच कार्यक्रमांमध्ये नेसू शकत नाही. त्यामुळे महागडी साडी घेऊन ती क्वचितच कधीतरी नेसायची हे अनेकींना आता पटत नाही. त्यापेक्षा स्वस्तात मस्त साडी घ्या आणि ती पुरेपूर वापरून तिचा आनंद घ्या असा अनेकींचा विचार असतो. ही साडी त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण ती अतिशय कमी किमतीमध्ये मिळत आहे.

करिना कपूरच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट! म्हणाली आयुष्य बदललंय, ॲवॉर्ड शो, लेटनाईट पार्टी यापेक्षा मला.. 

२. जवळपास १३ वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ही साडी मिळत आहे.

३. ही साडी सॉफ्ट सिल्क प्रकारातली असल्याने नेसायला अगदी आरामदायी आहे. शिवाय वजनाला खूप हलकी आहे. छोटेखानी कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, पार्टी अशा वेगवेगळ्या प्रसंगी तुम्ही ती नेसू शकता. 

४. या साडीसोबत जॅक्वार्ड प्रकारातलं ब्लाऊज पीस मिळत असून ते साडीला खूपच देखणा आणि रिच लूक देतं.

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर

किंमत आणि रेटिंग

Avantika Fashion Women's Kanjivaram Style Soft Silk Banarasi Sarees या साडीला ग्राहकांकडून ३. ९ स्टार मिळाले असून ती फक्त ९२४ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.

Click To Buy:https://amzn.to/4jtYUIx

 

टॅग्स :खरेदीसाडी नेसणेऑनलाइनभारतीय उत्सव-सणफॅशन