Lokmat Sakhi >Shopping > डब्यात ठेवल्याने चपात्या ओल्या होतात, सादळतात? विकत आणा 'ही’ भन्नाट गोष्ट- पोळ्या राहतील अगदी ताज्या...

डब्यात ठेवल्याने चपात्या ओल्या होतात, सादळतात? विकत आणा 'ही’ भन्नाट गोष्ट- पोळ्या राहतील अगदी ताज्या...

Product Review : Kitchen Roti Cover : Round Cotton Roti Cover with Zip : Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip : सकाळी करुन ठेवलेल्या चपात्या कडक, वातड होऊ नये म्हणून वापरा 'कॉटन राऊंड रोटी कव्हर'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 18:46 IST2025-05-28T17:46:49+5:302025-05-28T18:46:21+5:30

Product Review : Kitchen Roti Cover : Round Cotton Roti Cover with Zip : Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip : सकाळी करुन ठेवलेल्या चपात्या कडक, वातड होऊ नये म्हणून वापरा 'कॉटन राऊंड रोटी कव्हर'...

Product Review Kitchen Roti Cover Round Cotton Roti Cover with Zip Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip | डब्यात ठेवल्याने चपात्या ओल्या होतात, सादळतात? विकत आणा 'ही’ भन्नाट गोष्ट- पोळ्या राहतील अगदी ताज्या...

डब्यात ठेवल्याने चपात्या ओल्या होतात, सादळतात? विकत आणा 'ही’ भन्नाट गोष्ट- पोळ्या राहतील अगदी ताज्या...

'चपात्या' या आपल्या रोजच्या आहारातील सर्वात मुख्य पदार्थ आहे. काहीजणांना तर रोजच्या जेवणात चपाती लागतेच, चपाती शिवाय जेवण अधुरे आहे असे वाटते. गव्हाच्या पीठापासून तयार (cotton double layer roti clothes wrap with flaps) केली जाणारी चपाती किंवा इतर धान्यांची भाकरी असो, आपण रोजच्या जेवणात ती आवडीने खातो. शक्यतो प्रत्येक घरात घरची गृहिणी सगळ्यांच्या डब्यासाठी चपात्या (chapati cloth wrap) सकाळीच करुन ठेवते. काही महिला (Round Cotton Roti Cover with Zip) या वर्किंग वुमन असल्याकारणाने सकाळचे व रात्रीचे असे दोन्ही वेळचे जेवण एकदाच तयार करुन ठेवतात( Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip).

आपण जेव्हा पोळी, पराठे, थालीपीठ, भाकरी बनवून एका डब्यात काढून ठेवतो. परंतु काहीवेळा या सकाळी करुन ठेवलेल्या चपात्या एका ठराविक काळानंतर कडक किंवा वातड होऊ लागतात. अशा वातड - कडक चपात्या खायला कुणालाच आवडत नाही. अशावेळी या मेहनतीने तयार केलेल्या चपात्या वायाच जातात. परंतु असे होऊ नये तसेच या तयार केलेल्या चपात्या कडक किंवा वातड होऊ नये म्हणून, आपण बाजारात विकत मिळणाऱ्या एका खास वस्तूचा वापर करू शकतो. 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहूयात.

'कॉटन राऊंड रोटी कव्हर' म्हणजे नेमकं काय?

आपल्यापैकी काही घरांमध्ये चपात्या झाल्यावर त्या मऊ राहाव्यात यासाठी एका रुमालात किंवा अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवल्या जातात. परंतु या चपात्या गुंडाळून ठेवण्यासाठी रुमाल किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करण्यापेक्षा आपण 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' चा वापर करु शकतो. 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' हे कॉटनच्या कापडापासून तयार केलेले चपाती गुंडाळून ठेवण्यासाठीचे एक विशिष्ट प्रकारचे कापड असते. हे 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' आपण आपल्या चपातीच्या डब्यांत किंवा कॅसरोलमध्ये अगदी सहजपणे ठेवू शकतो.

'कॉटन राऊंड रोटी कव्हर' हे कॉटनच्या कापडापासून तयार केलेले गोलाकार आकाराचे रोटी कव्हर असते. याच्या आतील बाजूस अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे कोटिंग केलेले असते व बाहेरून कॉटनचे कापड असते.त्याचबरोबर, याला चेन देखील असते, आपण या रोटी कव्हरमध्ये चपात्या आत ठेवून चेन लावून दिवसभर जरी ठेवल्या तरी त्या कडक किंवा वातड न होता दिवसभर मऊ - मुलायम राहतात. या 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' ची स्वच्छता करणे देखील सोपे असते. आपण ते अगदी सहजपणे धुवू देखील शकतो.

 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' आपण ऑनलाईन वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवरून खरेदी करू शकता. 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' आपल्याला ऑनलाईन अगदी स्वस्त दारात विकत मिळेल. ३२९ रुपयांना २ 'कॉटन राऊंड रोटी कव्हर' अगदी सहज विकत मिळेल. असे हे बहूउपयोगी  'कॉटन राऊंड रोटी कव्हर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/3FyrHh5


Web Title: Product Review Kitchen Roti Cover Round Cotton Roti Cover with Zip Cotton Washable Round Roti Rumal Chapati Cover with Zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.