सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्नघरी कपड्यांची जोरदार खरेदी सुरू आहे. ज्यांच्या जवळच्या नातलगांचे लग्न असते त्यांचीही लग्नाच्या वेगवेगळ्या समारंभांना कोणते कपडे घालावे, याची जुळवाजुळव सुरू असते. आता लग्नसराईमध्ये आपण जे भरजरी कपडे घालतो ते आपण इतर दिवशी घालत नाही. शिवाय प्रत्येक लग्नात एकच एक ड्रेस रिपिटही केला जात नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचा कल स्वस्तात मस्त कपडे घेण्याकडे असतो. जे कपडे दिसायला आकर्षक आहेत, लग्नसमारंभात शोभून दिसणारे आहेत पण किंमतीने खूपच कमी आहेत, असे कपडे तुम्हालाही घ्यायचे असतील तर हा एक प्रकार तुम्हाला आवडू शकतो. यात आपण लेहेंग्याचा एक प्रकार पाहणार आहोत ज्याचा लूक अतिशय सुंदर असून तो खूपच कमी किमतीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.(Product Review for WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli)
WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli
१. हा लेहेंगा पुर्ण जाळीदार कपड्यापासून तयार करण्यात आला असून त्याला अस्तर म्हणून शिमरी सिल्क कपडा वापरण्यात आला आहे. त्यामुळे लेहेंग्याचा लूक अतिशय रिच, एलिगंट वाटतो.
२. लेहेंग्याच्या खालच्या बॉर्डरला तसेच ब्लाऊजला खूप भरजरी एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी तो एकदम परफेक्ट चॉईस ठरू शकतो.
केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर
३. या लेहेंग्यासोबत जे ब्लाऊजपीस मिळते ते १ मीटर आहे. त्यामुळे या ऐसपैस कपड्यातून तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनचं ब्लाऊज शिवू शकता.
४. लेहेंग्याचा कंबरेचा घेर आणि त्याची उंची ४२ इंच आहे. त्यामुळे तो जवळपास सगळ्याच बॉडी टाईपला सूट होणारा आहे.
भरपूर लिंबू येण्यासाठी रोपाला घाला 'हे' खत, काही दिवसांतच टोपली भरभरून लिंबू येतील
५. लेहेंग्याचा लूक किती खुलणार हे त्याच्या ओढणीवर अवलंबून असते. या लेहेंग्याची ओढणी जवळपास सव्वादोन मीटर लांब असून त्यावरही वर्क करण्यात आलेलं आहे.
किंमत आणि रेटींग
या लेहेंग्याला ग्राहकांकडून ४.१ स्टार मिळाले असून तो ७४९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:https://amzn.to/41fITz3