हल्ली वर्किंग वुमन असेल तर तिच्याकडे लॅपटॉप असतोच. मग तुमचे प्रोफेशन काहीही असो. आता एवढा महागडा लॅपटॉप दुचाकीवरून, लोकलमधून, सिटी बसमधून सांभाळून ऑफिसला न्यायचा, पुन्हा घरी घेऊन यायचा तर तो ठेवण्यासाठी आपल्याकडे उत्तम दर्जाची लॅपटॉप बॅग असणं गरजेचंच आहे. शिवाय लॅपटॉप बॅग अशी हवी जी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी जास्त पॉझिटीव्ह करेल, समोरच्यावर तुमची प्रभावी छाप पाडेल. त्यामुळे कमी किमतीत उत्तम दर्जाची लॅपटॉप बॅग मिळू शकते का हे शोधण्याकडे अनेकींचा कल असतो (laptop bag at low price). तुम्हीही उत्तम दर्जाच्या लॅपटॉप बॅगच्या शोधात असाल तर हा एक पर्याय नक्कीच तपासून पाहा.(Product Review For Tabelito Laptop Sleeve Bag)
Tabelito Laptop Sleeve Bag
१. ही लॅपटॉप बॅग दिसायला अतिशय आकर्षक आहे. शिवाय तिच्यामध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध असून त्यावरच्या प्रिंटमध्येही कित्येक नवनविन डिझाईन्स आहेत. शिवाय या बॅगमध्ये पॅडेड प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. त्यामुळे धक्का बसला तरी लॅपटॉप बॅगमध्ये सुरक्षित राहू शकतो.
२. ही बॅग ज्यूट आणि वेगन लेदर वापरून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती अतिशय दणकट आहे.
३. १५.६ इंच या मापाचे लॅपटॉप या बॅगमध्ये व्यवस्थित बसू शकतात एवढा मोठा तिचा आकार आहे.
४. लॅपटॉप ठेवण्यासाठी एक मोठा कप्पा तर आहेच. पण त्याशिवाय चार्जर, माऊस आणि तुमचे इतर काही सामान, कागदपत्र ठेवण्यासाठीही तिच्यामध्ये खास व्यवस्था आहे.
कुंडीमध्ये माती भरताना ३ गोष्टी नक्की घाला, रोपं वाढतील जोमानं- बाग होईल हिरवीगार
५. या लॅपटॉप बॅगचे डिझाईन असे आहे की ती तुम्ही फॉर्मल किंवा कॅज्युअल अशा दोन्ही ठिकाणी तेवढ्याच स्टायलिशपणे घेऊन जाऊ शकता.
किंमत आणि रेटींग
Tabelito Laptop Sleeve Bag सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळत असून तिला ग्राहकांकडून ४. ५ स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/3Ec3Qmm