बहुतांश घरांमध्ये असं असतं की दररोज काही भाज्या घेणं होत नाही. त्यामुळे मग २ ते ३ दिवसांसाठी किंवा काही घरांमध्ये तर त्याहीपेक्षा जास्त दिवसाच्या भाज्या एकदाच घेतल्या जातात आणि त्या फ्रिजमध्ये साठवून ठेवल्या जातात. काही जणी भाज्या कागदात गुंडाळून तर काही जणी प्लास्टिकच्या पिशवीतच फ्रिजमध्ये ठेवून देतात. यामुळे भाज्या लवकर खराब होतात शिवाय फ्रिजमध्येही खूपच पसारा होतो. त्यामुळेच फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी व्हेजिटेबल बॉक्स वापरणं कधीही चांगलं. हे बॉक्सेस ऑनलाईन शॉपिंग साईटवरून कमी किमतीत खरेदी करण्यासाठी काही खास टिप्स...(Product Review for Fridge Storage Boxes)
Skylike 6Pcs Fridge Storage Boxes
वैशिष्ट्ये
१. अतिशय योग्य दरात मिळत असून हाय ग्रेड प्लास्टिक वापरून तयार केलेले आहेत.
२. हे बॉक्स पारदर्शक आहेत त्यामुळे आतली भाजी अगदी स्पष्टपणे दिसते.
३. बॉक्सची लांबी जास्त आणि रुंदी कमी असल्याने ते फ्रिजमध्ये व्यवस्थित मावतात.
संत्रीच्या सालींचं लोणचं खाल्लंय का? बघा पौष्टिक लोणच्याची चटपटीत रेसिपी, करायला एकदम सोपी
४. १५०० मिलीलीटर एवढी त्या बाॅक्सची क्षमता असल्याने त्यात तुम्ही अर्धा किलो भाजी नक्कीच ठेवू शकता.
५. प्रत्येक बॉक्ससोबत एक जाळीदार ताटली आहे.
किंमत आणि रेटींग
Skylike 6Pcs Fridge Storage Boxes ३९९ रुपयांना ६ नग याप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून 4.1 स्टार देण्यात आले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/4hk8DAn
२. Stewit Fridge Storage Boxes
१. कमी जागेत जर जास्तीतजास्त पदार्थ ठेवायचे असतील तर हे बॉक्स चांगले आहेत.
२. या एकाच मोठ्या बॉक्समध्ये लहान लहान आकाराचे ६ डबे आहेत. त्या प्रत्येक डब्यात तुम्ही वेगवेगळे पदार्थ घालून ठेवू शकता.
मलायका अरोरा रोज पिते 'ABC' ज्यूस, त्यामुळेच पन्नाशीतही दिसते तरुण- सुंदर, बघा हा कोणता ज्यूस...
३. सोललेला लसूण, लिंबाच्या फोडी, आलं, मिरच्या असे पदार्थ ठेवण्यासाठी हा बॉक्स अतिशय उत्तम आहे.
४. फ्रिजप्रमाणेच फ्रिजरमध्ये ठेवण्यासाठीही हा डबा उत्तम असल्याचं सांगितलं जातं.
५. हा डबा एअरटाईट असल्याने यातले पदार्थ अधिकाधिक काळ फ्रेश राहतात.
किंमत आणि रेटींग
Stewit Fridge Storage Boxes १७० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून ग्राहकांकडून त्याला 3.9 स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/3WkQBGi