स्टीलच्या प्लेट आपण नेहमीच वापरतो. पण कधी कधी पाहुणे आल्यावर किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असल्यानंतर क्रॉकरी सेट वापरायला बरं वाटतं. ते दिसायलाही खूप छान दिसतं. त्यामुळे क्रॉकरी सेटचं आपल्या घरी बऱ्यापैकी कलेक्शन असणं गरजेचं आहे. क्रॉकरी सेट दिसायलाही आकर्षक हवा आणि तो चांगला दणकटही असायला हवा. असा जर आकर्षक आणि भरपूर टिकाऊ क्रॉकरी सेट अगदी स्वस्तात मिळाला तर मग क्या बात है.. तीच खरेदी करण्याची सध्या अगदी उत्तम वेळ असून चांगल्या दर्जाच्या ६ क्रॉकरी प्लेटचा सेट सध्या फक्त ३६३ रुपयांना मिळतो आहे. ती खरेदी कुठून आणि कशी करायची पाहा..(Product Review For LaOpala Diva, Classique Collection, Opal Glass Quarter Plate)
LaOpala Diva, Classique Collection, Opal Glass Quarter Plate
१. क्रॉकरी सेट पांढऱ्या रंगाचे असतील तर ते अधिक आकर्षक आणि स्वच्छ लूक देतात. तुम्हालाही पांढऱ्या रंगाची क्रॉकरी आवडत असेल तर हा तुमच्यासाठी एक मस्त पर्याय आहे.
२. या क्रॉकरी प्लेट दिसायला तर छान आहेतच पण रोजच्या वापरासाठीही त्या चांगल्या आहेत. त्यांच्यावर कोणताही स्क्रॅच येणार नाही, असं माहितीमध्ये सांगितलं आहे.
आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते? १ सोपा उपाय करा- ॲसिडीटीचं दुखणं कायमचं विसराल
३. डिशवॉशर आणि मायक्रोवेव्ह या दोन्हींसाठी त्या उत्तम आहेत.
४. वजनाला त्या खूप जड नाहीत. त्यामुळे त्या तुम्ही खूप सोप्या पद्धतीने कॅरी करू शकता.
५. Toughened Extra Strong असं त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या बऱ्यापैकी मजबूत आहेत.
वाढत्या वयाला लागेल ब्रेक! पंचविशीतलं सौंदर्य कायम टिकून राहील- रोज फक्त 'हे' काम करा..
रेटिंग आणि किंमत
LaOpala Diva, Classique Collection, Opal Glass Quarter Plate या ६ प्लेटचा सेट ३६३ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून ग्राहकांकडून त्याला ४ स्टार मिळाले आहेत.
Click To Buy: https://amzn.to/3CNPFUl