Join us

मकर संक्रांत स्पेशल : लहान मुलींसाठी काळ्या फ्रॉकचे बघा ३ सुंदर पर्याय, तुमची चिमुकली दिसेल बाहुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2024 18:20 IST

Makar Sankranti Special Black Frock For Kids Girl: मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या चिमुकलीसाठी काळ्या रंगाच्या फ्रॉकची खरेदी करणार असाल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या...(shopping tips for black frock for 1 year baby girl)

ठळक मुद्देहे काही ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे पर्याय तपासून पाहा...

एरवी आपण काळ्या रंगाचे कपडे फारसे घेत नाही. पण संक्रांतीला मात्र हमखास काळ्या रंगाच्या कपड्यांची खरेदी केली जाते. नववधू आणि ज्या बाळांची पहिली संक्रांत असते त्यांची या काळात विशेष हौस केली जाते. नववधूला जसे आवर्जून काळ्या रंगाची साडी घेतली जाते, तशीच मुलींनाही काळ्या रंगाचे फ्रॉक घेतले जातात. म्हणूनच संक्रांतीनिमित्त तुमच्या चिमुकलीसाठी काळ्या रंगाचा फ्रॉक घ्यायचा असेल (Makar Sankranti special Black frock for kids girl under 500 Rs) तर त्याआधी हे काही ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे पर्याय तपासून पाहा...(shopping tips for black frock for 1 year baby girl)

 

१. हा एक पहिला पर्याय पाहा. तुम्हाला असे बाहुलीसारखे खूप घेरदार आणि फुगणारे फ्राॅक आवडत असतील तर हा एक चांगला पर्याय आहे. पार्टीवेअर म्हणून हा फ्रॉक उत्तम आहे. याच्यावर वेल्वेट आणि सेक्विन वर्क करण्यात आलं आहे. वेल्वेट असल्याने बाळांसाठी तो चांगला मऊ असावा, असे वाटते. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा फ्रॉक ३८९ रुपयांना मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CK5K61HB

 

 

२. सणानिमित्त जर तुम्हाला ट्रॅडिशनल वेअर प्रकारातलं काही घ्यायचं असेल तर या परकर पोलक्याचा विचार करू शकता. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे पोलक्याच्या खाली एखादं काळ्या रंगाचं थर्मल वेअर किंवा काळ्या रंगाचा टिशर्ट घाला. यामुळे थंडीही वाजणार नाही आणि बाळांना काही टोचणारही नाही. हा ड्रेस सध्या ४८९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07LGWWPM5

 

 

३. बरीच लहान मुलं टोचके कपडे घालत नाहीत. त्यांना साधे कॉटनचे कपडेच बरे वाटतात. तुमच्याही बाळाचं असंच असेल आणि त्यामुळे तिच्यासाठी कॉटनचे फ्रॉक बघत असाल तर हा एक पर्याय बघा. हा फ्रॉक सध्या ३७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BD5JP7Y9

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनलहान मुलंमकर संक्रांती