Lokmat Sakhi >Shopping > तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

360* Degree Rotation Stainless Steel Puri Cutter : How To Use Puri Cutter : Stainless Steel Puri Cutter : Manual Stainless Steel Puri Cutter Roller Machine with Handle : कमी वेळात किंवा घाईच्या वेळी पटकन पुऱ्या करायच्या असतील तर 'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' वापरुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 18:46 IST2025-01-25T18:39:20+5:302025-01-25T18:46:09+5:30

360* Degree Rotation Stainless Steel Puri Cutter : How To Use Puri Cutter : Stainless Steel Puri Cutter : Manual Stainless Steel Puri Cutter Roller Machine with Handle : कमी वेळात किंवा घाईच्या वेळी पटकन पुऱ्या करायच्या असतील तर 'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' वापरुन पाहा...

How To Use Puri Cutter Stainless Steel Puri Cutter Manual Stainless Steel Puri Cutter Roller Machine with Handle 360* Degree Rotation Stainless Steel Puri Cutter | तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...

काही खास प्रसंग किंवा कार्यक्रम, समारंभ असला की आपण जेवणाचा झक्कास बेत आखतो. या स्पेशल मेन्यूमध्ये आपण स्पेशल असे पदार्थ देखील तयार करतो. बरेचदा आपल्याकडे विशेष काही असले की जेवणात 'पुरी' ही असतेच. टम्म फुगलेली पुरी खायला सगळ्यांनाच आवडते. गव्हाच्या पिठापासून तयार केल्या जाणाऱ्या चपात्या तर आपण रोज खातोच, पण पुऱ्या काही खास बेत असेल तरच (360* Degree Rotation Stainless Steel Puri Cutter) केल्या जातात. 

पुरी बनवायला सोपी असली तरी पुऱ्या लाटणे फारसे सोपे काम नसते. पुऱ्या लाटण्याचे काम हे वेळखाऊ आणि कंटाळवाणे असते. काहीजणी कणकेचे लहान लहान गोळे करुन मग त्याची एक एक पुरी (How To Use Puri Cutter) लाटतात. तर काहीजणी कणकेची एकच मोठी गोलाकार चपाती तयार करुन घेऊन मग त्यावर ग्लास किंवा वाटीच्या मदतीने आकार देत गोलाकार पुऱ्या तयार करुन घेतल्या जातात. पुऱ्या लाटण्याचे हे वेळखाऊ काम झटपट होण्यासाठी प्रत्येकजणी (Stainless Steel Puri Cutter) आपल्या पद्धतीने काही नव्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. परंतु जर तुम्हाला अगदी कमी वेळात किंवा घाईच्या वेळी पटकन पुऱ्या (Manual Stainless Steel Puri Cutter Roller Machine with Handle) करायच्या असतील तर एक स्टेनलेस स्टीलचे उपकरण अगदी फायदेशीर ठरणार आहे. बघूयात हे नेमकं काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात. 

'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' म्हणजे काय ? 

'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' हे झटपट पुऱ्या तयार करण्याचे एक छोटेसे कटर आहे. या कटरचा वापर करुन आपण अगदी कमी वेळात देखील पटकन पुऱ्या तयार करु शकतो. या कटरचा वापर करुन आपण एका वेळी ६ ते ७ पुऱ्यांना झटपट गोलाकार आकार देऊन कट करु शकतो.

हे पुरी कटर स्टेनलेस स्टील या धातूपासून तयार केले जाते. यात इंग्रजी 'U' या अक्षराच्या आकाराप्रमाणे वाकवलेल्या दोन पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्याचबरोबर, हे कटर हातात धरुन फिरवण्यासाठी त्याला हँडल देखील असते. हे कटर आपण सहजपणे हातात धरुन ३६० डिग्रीत पूर्णपणे गोलाकार फिरवू शकतो. 

फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...


घरात गाऊन घालायची जुनी फॅशन विसरा, बघा ६ स्टायलिश कम्फर्टेबल पर्याय फक्त ४०० रुपयांत...

याचा वापर कसा करायचा ?
 
या कटरचा वापर करुन पुऱ्या तयार करण्यासाठी सर्वात आधी कणकेचा एक मोठा गोळा घेऊन त्याची मोठी गोलाकार चपाती लाटून घ्या. त्यानंतर या चपातीवर  हे कटर ओळीने फिरवून घ्यावे. यामुळे एकाचवेळी झटपट ६ ते ७ पुऱ्या आपल्याला तयार मिळतील. या तयार पुऱ्या पटकन तेलात सोडून तळून घ्याव्यात. या कटरचा वापर केल्याने आपल्या सगळ्याच पुऱ्या परफेक्ट गोलाकार व एकाच शेपच्या बनतील. त्याचबरोबर, एक एक पुरी लाटत बसण्याचे वेळखाऊ काम करावे लागणार नाही. 

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...

चपाती राहील दिवसभर सॉफ्ट - मऊमुलायम! 'रोटी क्लॉथ रॅपर' असे वापरा...

किंमत आणि रेटिंग

हे 'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' आपल्याला ९९ रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर विकत मिळेल. त्याला ग्राहकांकडून ४.१ स्टार देण्यात आले आहेत. असे हे बहूउपयोगी 'स्टेनलेस स्टील रोटेशनल पुरी कटर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4ayebVZ

Web Title: How To Use Puri Cutter Stainless Steel Puri Cutter Manual Stainless Steel Puri Cutter Roller Machine with Handle 360* Degree Rotation Stainless Steel Puri Cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.